पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया
punyapapa thav nahin sukhaduhkha | hanilabhashanka nasaliya
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥ जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
punyapapa thav nahin sukhaduhkha | hanilabhashanka nasaliya
पुण्यपापा ठाव नाहीं सुखदुःखा । हानिलाभशंका नासलिया ॥१॥ जिंता मरण आलें आप पर गेलें । मूळ छेदियेलें संसाराचें ॥ध्रु.॥
punyavikara ten matechen gaman | bhadi aisen dhan vital to
पुण्यविकरा तें मातेचें गमन । भाडी ऐसें धन विटाळ तो ॥१॥ आत्महत्यारा हा विषयांचा लोभी । म्हणावें तें नाभी करवी दंड ॥ध्रु.॥
putra jala chor | mayabapa harsha thor
पुत्र जाला चोर । मायबापा हर्ष थोर ॥१॥ आतां काशासाठी जोडी । हाट धाटे गुंडगे घडी ॥ध्रु.॥
punit kelen vishnudasin | sangen apuliya doshi
पुनीत केलें विष्णुदासीं । संगें आपुलिया दोषी ॥१॥ कोण पाहे तयांकडे । वीर विठ्ठलाचे गाढे । अशुभ त्यांपुढें शुभ होउनियां ठाके ॥ध्रु.॥
purali dhanv kadiye ghei | pudhen payin na chalavin
पुरली धांव कडिये घेई । पुढें पायीं न चलवीं ॥१॥ कृपाळुवे पांडुरंगे । अंगसंगे जिवलगे ॥ध्रु.॥
puravili ali | je je keli te te kalin
पुरविली आळी । जे जे केली ते ते काळीं ॥१॥ माय तरी ऐसी सांगा । कृपाळुवा पांडुरंगा ॥ध्रु.॥
puranaprasiddha sima | namatarakamahima
पुराणप्रसिद्ध सीमा । नामतारकमहिमा ॥१॥ मागें जाळी महा दोष । पुढें नाही गर्भवास ॥ध्रु.॥
puranik mhanaviti | janoni kande te bhakshiti
पुराणिक म्हणविती । जाणोनी कांदे ते भक्षिती ॥१॥ अगस्तीचे मुत्र मळ । लावूनी म्हणती कृष्णावळ ॥ध्रु.॥ श्रेष्ठ वर्ण ब्राम्हणाचा । संग न सुटे शुद्रीचा ॥२॥
puranincha itihas | god ras sevila
पुराणींचा इतिहास । गोड रस सेविला ॥१॥ नव्हती हे आहाच बोल । मोकळें फोल कवित्व ॥ध्रु.॥
purusha hatin kankanachuda | naval doda vrutti ya
पुरुषा हातीं कंकणचुडा । नवल दोडा वृत्ति या ॥१॥ पाहा कैसी विटंबणा । नारायणा देखिली ॥ध्रु.॥
pushta kanti nivati dole | he sohale shrirangin
पुष्ट कांति निवती डोळे । हे सोहळे श्रीरंगीं ॥१॥ अंतर्बाहीं विलेपन । हें भूषण मिरवूं ॥ध्रु.॥
pusatase sanga mi hen majhen aisen kai | rusun naka nugave to jhave apuli ai
पुसतसे सांगा मी हें माझें ऐसें काई । रुसूं नका नुगवे तो झवे आपुली आई ॥१॥ कोडें रे कोडें ऐका हें कोडें । उगवूनि फार राहे गुंतोनियां थोडें ॥ध्रु.॥
pusaven ten thai apulya apan | ahankara shunya ghaluniyan
पुसावें तें ठाई आपुल्या आपण । अहंकारा शून्य घालूनियां ॥१॥ येर वाग्जाळ मायेचा अहंकार । वचनाशीं थार अज्ञान तें ॥ध्रु.॥
pusavensen hen chi vate | jen jen bhete tayasi
पुसावेंसें हें चि वाटे । जें जें भेटे तयासी ॥१॥ देव कृपा करील मज । काय लाज राखील ॥ध्रु.॥
puja pujyaman | kathe ubhe harijan
पूजा पुज्यमान । कथे उभे हरीजन ॥१॥ ज्याची कीर्ती वाखाणिती । तेथें ओतली ते मुर्ती ॥ध्रु.॥
puja samadhanen | atishayen vadhe sin
पूजा समाधानें । अतिशयें वाढे सीण ॥१॥ हें तों जाणां तुम्ही संत । आहे बोलिली ते नीत ॥ध्रु.॥
pujya ekasanin asanin asan | baisatan gaman mateshin ten
पूज्या एकासनीं आसनीं आसन । बैसतां गमन मातेशीं तें ॥१॥ सांगतों ते धर्म नीतीचे संकेत । सावधान हित व्हावें तरी ॥ध्रु.॥
pur ala anandacha | lata usalati premachya
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥ बांधूं विठ्ठलसांगडी । पोहुनि जाऊं पैल थडी । अवघे जन गडी । घाला उडी भाई नो ॥ध्रु.॥
purvajansi naraka | janen ten aika
पूर्वजांसी नरका । जाणें तें आइका ॥१॥ निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥
purvihuni bahu bhakta sambhalile | nahin avherile das koni
पूर्वीहूनि बहु भक्त सांभाळिले । नाहीं अव्हेरिले दास कोणी ॥१॥ जेजे शरण आले तेते आपंगिले । पवाडे विठ्ठले ऐसे तुझे ॥ध्रु.॥