भजनी मालिका
← भजनांकडे परत

पूर्वजांसी नरका । जाणें तें आइका

purvajansi naraka | janen ten aika

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
पूर्वजांसी नरका । जाणें तें आइका ॥१॥ निंदा करावी चाहाडी । मनीं धरूनि आवडी ॥ध्रु.॥ मात्रागमना ऐसी।जोडी पातकांची रासी ॥२॥ तुका म्हणे वाट । कुंभपाकाची ते नीट॥३॥