संतकृपावरदबळें । माझीं वचनामृतफळें
santakrupavaradabalen | majhin vachanamrutaphalen
संतकृपावरदबळें । माझीं वचनामृतफळें ॥१॥ स्वीकारिजे पंढरीनाथें । बैसोनियां सादर चितें ॥२॥
santakrupavaradabalen | majhin vachanamrutaphalen
संतकृपावरदबळें । माझीं वचनामृतफळें ॥१॥ स्वीकारिजे पंढरीनाथें । बैसोनियां सादर चितें ॥२॥
santacharanaraj vandunin tattvatan | sayujya bhakti mathan pay deun
संतचरणरज वंदुनीं तत्त्वतां । सायुज्य भक्ति माथां पाय देऊं ॥१॥ थोरीव थोरीव संतांची थोरीव । आणिक वैभव कांही नेणें ॥२॥
santacharanin alingan | brahmadnyani hoti pavan
संतचरणीं आलिंगन । ब्रह्माज्ञानी होती पावन ॥१॥ इतर सहज उद्धरती । वाचे गातां ज्यांची कीर्ति ॥२॥
santacharanin jivabhav | thevila deh visar
संतचरणीं जीवभाव । ठेविला देह विसर ॥१॥ आतां तुम्हीं उपेक्षिल्यावरी । कोण वानील तुमची थोरी ॥२॥
santacharanin vishvas | dharuni rahilon ratrandivas
संतचरणीं विश्वास । धरुनी राहिलों रात्रंदिवस ॥१॥ मज दीना सांभाळावें । हेंचि मागें जीवेंभिव ॥२॥
santacharanin savadhan | jyachen jadalesen man
संतचरणीं सावधान । ज्याचें जडलेसें मन ॥१॥ तया नाहीं जन्ममरण । मुक्तीअ उभ्या कर जोडोन ॥२॥
santacharani seva ghade | bhagya paha ho kevhadhen
संतचरणी सेवा घडे । भाग्य पहा हो केव्हढें ॥१॥ व्यर्थ शिणती बापुडे । योग याग करुनी गाडे ॥२॥
santacharanincha mahima | kanhin na kalen agaman nigaman
संतचरणींचा महिमा । कांहीं न कळें आगमां निगमां ॥१॥ ब्रह्मा घाले लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥२॥
santacharanichen rajahkan | tenen tinhin dev pavan
संतचरणीचें रजःकण । तेणें तिन्हीं देव पावन ॥१॥ ऐसा महिमा ज्याची थोरी । वेद गर्जें परोपरी ॥२॥
santachinhen leuni angin | bhushan miraviti jagin
संतचिन्हें लेउनि अंगीं । भूषण मिरविती जगीं ॥१॥ पडिले दुःखाचे सागरीं । वहावले ते भवपुरीं ॥ध्रु.॥
santajanachi milali milani | ramanamachi bharali bharani
संतजनाची मिळाली मिळणी । रामनामाची भरली भरणी ॥१॥ रामनाम सेवा हा राम सांठवा । परमानंदाचा लाभ जाला जीवा ॥२॥
santadarushanen labh hoy | aisa ahe anubhav
संतदरुशनें लाभ होय । ऐसा आहे अनुभव ॥१॥ पुराणीं महिमा सांगें व्यास । संतदया सर्वांस सारखी ॥२॥
santadvari kutara jalon | premarasasi sokalon
संतद्वारी कुतरा जालों । प्रेमरसासी सोकलों ॥१॥ भुंकत भुंकत द्वारां आलों । ज्ञान थारोळ्या बैसलों ॥२॥
santaninda jyache gharin | navhe ghar te yamapuri
संतनिंदा ज्याचे घरीं । नव्हे घर ते यमपुरी ॥१॥ त्याच्या पापा नाहीं जोडा । संगें जना होय पीडा ॥ध्रु.॥
santapujan dev | tushtatase vasudev
संतपूजन देव । तुष्टतसे वासुदेव ॥१॥ संतपूजेचें महिमान । वेदां न कळें प्रमाण ॥२॥
santaprasad ladhale | techi dhale bramharase
संतप्रसाद लाधले । तेचि धाले ब्रम्हारसे ॥१॥ सदा नामीं जडली प्रीति । तेचि करिता उच्चार ॥२॥
santabhar pandharint | kirtanacha gajar hot
संतभार पंढरींत । कीर्तनाचा गजर होत ॥१॥ तेथें असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥
santabhar pandharit kirtanacha gajar hot
संतभार पंढरीत कीर्तनाचा गजर होत॥१॥ तेथे असे देव उभा । जैशी समचरणांची शोभा ॥२॥
santabheticha anandu | sukhasagar paramanandu | gatan nurechi bhedu | namasmaranen
संतभेटीचा आनंदु । सुखसागर परमानंदु । गातां नुरेची भेदु । नामस्मरणें ॥१॥ कैवल्याचे अधिकारी । मोक्ष राबे त्यांचे घरीं । ऋद्धि सिद्धि कामारी । कोन त्या पुसे ॥२॥
santabhetichen arat | ubhachi rahila tishthat
संतभेटीचें आरत । उभाचि राहिला तिष्ठत ॥१॥ बापकृपाळु श्रीहरी । वाट पाहे निरंतरीं ॥२॥