संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा
sangen vadhe sin na ghade bhajan | trividh hen jan bahu deva
संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥
sangen vadhe sin na ghade bhajan | trividh hen jan bahu deva
संगें वाढे सीण न घडे भजन । त्रिविध हें जन बहु देवा ॥१॥ याचि दुःखें या जनाचा कांटाळा । दिसताती डोळां नानाछंद ॥ध्रु.॥
sanchit uttam bhumi kasuniyan | jaun nene vanyan peri tyachen
संचित उत्तम भूमि कसूनियां । जाऊं नेणे वांयां पेरि त्याचें ॥१॥ त्याचिया पिकासि आलिया घुमरी । आल्या गाईंवरी आणिक गाईं ॥२॥
sanchit kriyaman | kelen sarvachen achamanak
संचित क्रियामाण । केलें सर्वाचें आचमनक ॥१॥ प्रारब्ध शेष उरलें यथा । तेथें ध्याऊं सदगुरुदत्त ॥२॥
sanchit chi khaven | pudhen konachen na ghyaven
संचित चि खावें । पुढें कोणाचें न घ्यावें ॥१॥ आतां पुरे हे चाकरी । राहों बैसोनियां घरीं ॥ध्रु.॥
sanchit prarabdha kriyaman | avagha jala narayan
संचित प्रारब्ध क्रियमाण । अवघा जाला नारायण॥१॥ नाहीं आम्हांसी संबंधु । जरा मरण कांहीं बाधु ॥ध्रु.॥
sanchit prarabdha kriyaman | na sute praniyan bhogilyavin | yalagin karaven harichen smaran | tutel bandhan mag tyanche
संचित प्रारब्ध क्रियमाण । न सुटे प्रणियां भोगिल्याविण । यालागीं करावें हरीचें स्मरण । तुटेल बंधन मग त्यांचे ॥१॥ सतकर्म करितां विधियुक्त । माजी निषेधाचा पडे आघात । सांग अथवा व्यंग होत । होय तें संचित निश्चयेंसी ॥२॥
sanchit majhe vokhaten deva | tumhin keshava kay kara
संचित माझे वोखटें देवा । तुम्हीं केशवा काय करा ॥१॥ पहा वासुकी शिवकंठीं । क्षुधा पोटी वायूची ॥२॥
sanchitavanchun | panth na chalave karan
संचितावांचून । पंथ न चलवे कारण ॥१॥ कोरडी ते अवघी आटी । वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
sanchitasi dagdha kari aisa kon
संचितासी दग्ध करी ऐसा कोण । सद्गुरुवांचोन जाण मना ॥ १ ॥
sachetani dvesh achetanin puja | bhakti garudadhvaja kevin pave
सचेतनी द्वेष अचेतनीं पूजा । भक्ति गरुडध्वजा केवीं पावे ॥१॥ व्यर्थ खटाटोप नाथिला पसारा । गोविंद गव्हारा केवीं कळे ॥२॥
sajjan to shabda satya jo mani | chhali durjan anikansi
सज्जन तो शब्द सत्य जो मानी । छळी दुर्जन आणिकांसी ॥१॥ एक गुण तो केला दोंठायीं । ज्याचा त्यास पाहीं जैसा तैसा ॥ध्रु.॥
sadnyanin pahatan adnyan tattvatan
सज्ञानीं पाहातां अज्ञान तत्त्वतां । अज्ञानीं अमृता सदगुरु जाणे ॥१॥
san divalicha ala nama raulasi gela
सण दिवाळीचा आला नामा राउळासी गेला ॥१॥ हातीं धरूनी देवासी चला आमुच्या घरासी ॥२॥
san divalicha god | to ughad kirtane
सण दिवाळीचा गोड । तो उघड कीर्तने हरीनाम कथा जेणे । शोभा सणे दिवाळी
sant adnya sadavit | jaton sakalanchenhi hit
संत आज्ञा सादवित । जातों सकळांचेंहि हित ॥१॥ नाईकोनी सोडाल । फळ कनिष्ठ तरी पाबाल ॥२॥
sant ani dev mani jo vegale | tenen yethen agale kele dosh
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ।।१।। माता ते वेगळी कुच ते उरींचे। म्हणोनियां त्याचें मर्दन करी ॥२॥
sant ani dev mani jo vegale | tenen yethen agale kele dosh
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ॥१॥ माता ते वेगळी कुच तें आगळें । म्हणोनि गरळें पितो मद ॥३॥
sant adhin dev mag | hachi ugam ana mana
संत आधीं देव मग । हाचि उगम आणा मना ॥१॥ देव निगुर्ण संत सगुण । म्हणोनि महिमान देवासी ॥२॥
sant amuche dev sant amuchen bhav | amuchen gaurav sant sarva
संत आमुचे देव संत आमुचें भाव । आमुचें गौरव संत सर्व ॥१॥ वेदशास्त्रा पुराण मंत्रादि साधन । संतसेवा ध्यान आम्हां धन्य ॥२॥
sant ale ghara | ton mi abhagi datara
संत आले घरा । तों मी अभागी दातारा ॥१॥ कासयानें पूजा करूं । चरण हृदयीं च धरूं ॥ध्रु.॥