भजनी मालिका
← भजनांकडे परत

संतचरणीं विश्वास । धरुनी राहिलों रात्रंदिवस

santacharanin vishvas | dharuni rahilon ratrandivas

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संतचरणीं विश्वास । धरुनी राहिलों रात्रंदिवस ॥१॥ मज दीना सांभाळावें । हेंचि मागें जीवेंभिव ॥२॥ धनवित्ता चाड नाहीं । सेवा सुखें माज द्यावी ॥३॥ एका जनार्दनीं अपुला । एका एकपणें अंकिला ॥४॥