वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें
vasanechya mukhin adaluni bhiten | nirvahapuraten karan ten
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥ या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
vasanechya mukhin adaluni bhiten | nirvahapuraten karan ten
वासनेच्या मुखीं अदळूनि भीतें । निर्वाहापुरतें कारण तें ॥१॥ या नांवें अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खुण त्याची ॥ध्रु.॥
vahaviton purin | atan uchit ten karin
वाहवितों पुरीं । आतां उचित तें करीं ॥१॥ माझी शक्ती नारायणा । कींव भाकावी करुणा ॥ध्रु.॥
vikal tethen vika | mati nanv thevuni buka
विकल तेथें विका । माती नांव ठेवूनि बुका ॥१॥ हा तो निवाड्याचा ठाव । खरा खोटा निवडो भाव ॥ध्रु.॥
vicha kela thoba | mhanoni nanv to vithoba
विचा केला ठोबा । म्हणोनि नांव तो विठोबा ॥१॥ कां रे नेणां त्याचें नांव । काय वेदासि नाहीं ठाव ॥ध्रु.॥
vincha pidi nangi | jyacha dosh tyache angin
विंचा पीडी नांगी । ज्याचा दोष त्याचे अंगीं ॥१॥ केला पाहिजे विचार । मन मित्र दावेदार ॥ध्रु.॥
vichar kariti baisoni gaulani | jya krushnakamini kamatura
विचार करिती बैसोनि गौळणी । ज्या कृष्णकामिनी कामातुरा ॥१॥ एकांती एकल्या एका च सुखाच्या । आवडती त्यांच्या गोष्टी त्यांला ॥२॥
vichar nahin nar khar to taisa | vahe dnyan pathi bhar lagad taisa
विचार नाहीं नर खर तो तैसा । वाहे ज्ञान पाठी भार लगड तैसा ॥१॥ वादावाद करणें त्यासी तों च वरी । गुखाडीची चाड सरे तों च बाहेरी ॥ध्रु.॥
vichara vanchun | na pavije samadhan
विचारा वांचून । न पावीजे समाधान ॥१॥ देह त्रिगुणांचा बांधा । माजी नाहीं गुण सुदा ॥ध्रु.॥
vitambilen bhat | dila pathivari pat
विटंबिलें भट । दिला पाठीवरी पाट ॥१॥ खोटें जाणोनि अंतर । न साहे चि विश्वंभर ॥ध्रु.॥
vital to paradravya paranari | yethuni jo duri to sonvala
विटाळ तो परद्रव्य परनारी । येथुनि जो दुरी तो सोंवळा ॥१॥ गद्यें पद्यें कांहीं न धरावी उपाधी । स्वाधीन चि बुद्धी करुनी ठेवा ॥ध्रु.॥
vitho sampadavaya hatin | thavi jhali ek gati | na dharin bhay chittin | bal kiti tayachen
विठो सांपडावया हातीं । ठावी झाली एक गती । न धरीं भय चित्तीं । बळ किती तयाचें ॥१॥ लागे आपण चि हातीं । किंव भाकावी काकुलती । करी मग चित्तीं । असेल तें तयाचें ॥ध्रु.॥
vithoba visanviya visanviya | padon dei payan
विठोबा विसांविया विसांविया । पडों देई पायां ॥१॥ बहु खेद क्षीण । आलों सोसुनियां वन ॥ध्रु.॥
vithobachen nam jyache mukhin nitya | tya dekhilya patit uddharati
विठोबाचें नाम ज्याचे मुखीं नित्य । त्या देखिल्या पतित उद्धरती ॥१॥ विठ्ठलविठ्ठल भावें म्हणे वाचे । तरी तो काळाचे दांत ठेंची ॥ध्रु.॥
viththal amachen jivan | agamanigamachen sthan
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥
viththal amucha nijancha | sajjan soyara jivacha
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा॥१॥ मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥
viththal kirtanache antin | jay jay hari je mhanati
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती॥१॥ तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥
viththal gitin gava viththal chittin dhyava | viththal ubha pahava vitevari
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
viththal gitin viththal chittin | viththal vishranti bhog jaya
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
viththal tal viththal dindi | viththal tondin uchchara
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
viththal navada phukacha | alavilya satin vacha
विठ्ठल नावाडा फुकाचा । आळविल्या साटीं वाचा ॥१॥ कटीं कर जैसे तैसे । उभा राहिला न बैसे ॥ध्रु.॥