भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती

viththal kirtanache antin | jay jay hari je mhanati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती॥१॥ तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥ बैसोनि हरीकथेसी । होय सावध चित्तासी ॥२॥ तुका म्हणे त्याचा जन्म । सुफळ झाला भवश्रम ॥३॥