विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरी
vinavije aisen kanhin | uralen nahin yavari
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरी ॥१॥ आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
vinavije aisen kanhin | uralen nahin yavari
विनवीजे ऐसें कांहीं । उरलें नाहीं यावरी ॥१॥ आतां असो पंढरीनाथा । पायीं माथा तुमचिये ॥ध्रु.॥
vinavije aisen bhagya nahin deva | payanshin keshava salagi keli
विनवीजे ऐसें भाग्य नाहीं देवा । पायांशीं केशवा सलगी केली ॥१॥ धीटपणें पत्र लिहिलें आवडी । पार नेणे थोडी मति माझी ॥ध्रु.॥
vibhranshili buddhi dehanti javali | kalachi avakalin vayachala
विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी । काळाची अवकाळीं वायचाळा ॥१॥ पालटलें जैसें देंठ सांडी पान । पिकलें आपण यातपरी ॥ध्रु.॥
viyog na ghade sannidh vasalen | akhand rahilen hoy chittin
वियोग न घडे सन्निध वसलें । अखंड राहिलें होय चित्तीं ॥१॥ विसरु न पडे विकल्प न घडे । आलें तें आवडे तया पंथें ॥ध्रु.॥
virahatapen phunde chhand karite jati | ha ge to ge savadhan saven chi dushchiti
विरहतापें फुंदे छंद करिते जाती । हा गे तो गे सावधान सवें चि दुश्चिती । न सांभाळुनि अंग लोटी पाहे भोंवतीं । वेगळी च पडों पाहे कुळाहुनिया ती वो॥१॥
virodhachen maj na sahe vachan | bahu hoten man kasavis
विरोधाचें मज न साहे वचन । बहु होतें मन कासावीस ॥१॥ म्हणऊनि जीवा न साहे संगति । बैसतां एकांतीं गोड वाटे ॥ध्रु.॥
vishamachi shanka vate | sarikhen bhete tari sukh
विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥ म्हणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥
vishvambhara vole | bahut hat kan dole
विश्वंभरा वोळे । बहुत हात कान डोळे ॥१॥ जेथें असे तेथें देखे । मागितलें तें आइके ॥ध्रु.॥
vishvavyapi maya | tinen jhakulilen chhaya
विश्वव्यापी माया । तिणें झाकुळिलें छाया ॥१॥ सत्य गेलें भोळ्यावारी । अविद्येची चाली थोरी ॥ध्रु.॥
vishvacha janita | mhane yashodesi mata
विश्वाचा जनिता । म्हणे यशोदेसि माता ॥१॥ ऐसा भक्तांचा अंकित । लागे तैसी लावी प्रीत ॥ध्रु.॥
vishvas to dev | mhanuni dhariyela bhav
विश्वास तो देव । म्हणुनि धरियेला भाव ॥१॥ माझी वदवितो वाणी । जेणें धरिली धरणी ॥ध्रु.॥
vishvas dharuni rahilon nivant | thevuniyan chitta tujhe payin
विश्वास धरूनि राहिलों निवांत । ठेवूनियां चित्त तुझे पायीं ॥१॥ तरावें बुडावें तुझिया वचनें । निर्धार हा मनें केला माझा ॥ध्रु.॥
vishvasiya nahin lagat sayas | anayasen rasa anga yeto
विश्वासिया नाहीं लागत सायास । अनायासें रसा अंगा येतो ॥१॥ लेंकराच्या हातें घास मागे माता । वोरसोनि चित्ता सुख पावे ॥ध्रु.॥
vishvin vishvambhar | bole vedantincha sar
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥ जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकाश ॥ध्रु.॥
vish potin sarva | jan bhiten taya darpa
विष पोटीं सर्वा । जन भीतें तया दर्पा ॥१॥ पंच भूतें नाहीं भिन्न । गुण दुःख देती शीण ॥ध्रु.॥
visham vate duravari | chaluni parati ghari | magil te uri | nahin urali bhayachi
विषम वाटे दुरवरी । चालूनि परती घरी । मागील ते उरी । नाहीं उरली भयाची ॥१॥ मुख्य न व्हावा तो नाड । सेवटाचे हातीं गोड । सरलिया चाड । मग कैचे उद्योग ॥ध्रु.॥
vishay to maranasangin | nene sutika abhagi
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥ शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥
vishayaodhin bhulale jiv | atan yanchi kon karil kinv | nupaje narayanin bhav | pavoni thav naradeh
विषयओढीं भुलले जीव । आतां यांची कोण करील कींव । नुपजे नारायणीं भाव । पावोनि ठाव नरदेह ॥१॥ कोण सुख धरोनि संसारीं । पडोनि काळाचे आहारीं । माप या लागलें शरीरीं । जालियावरी सळे ओढिती ॥ध्रु.॥
vishayanche lolingat | te phajit hotil
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥ न सरे येथें यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावें ॥ध्रु.॥
vishayachen sukh ethen vate god | pudhen avaghad yamadand
विषयाचें सुख एथें वाटे गोड । पुढें अवघड यमदंड ॥१॥ मारिती तोडिती झोडिती निष्ठुर । यमाचे किंकर बहुसाल ॥ध्रु.॥