सभा समस्त साधु संतांची
sabha samasta sadhu santanchi
सभा समस्त साधु संतांची । महामुनी विरक्ताची ।
sabha samasta sadhu santanchi
सभा समस्त साधु संतांची । महामुनी विरक्ताची ।
sabhen kans sinhasanin | baisalyachi ashcharya dekhilen nayanin | gele chakapak angiche nighoni | sancharala manin shrikrushna
सभें कंस सिंहासनीं । बैसल्याचि आश्चर्य देखिलें नयनीं । गेले चकपक अंगीचे निघोनी । संचारला मनीं श्रीकृष्णा ॥१॥ राव भयाचिये भक्ती । कृष्णाचि देखे सकळां भूतीं । आपआपणसीही अंतीं । कृष्णरुपेंचि देखतु ॥२॥
sam ase sukhaduhkh | sant tyasi mhanati dekh
सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥ पापपुण्य मावळलें । द्वैत सव दुरावलें ॥२॥
sam ani visham hin to kalachi phalen | bhogilyavin balen na sutati kadhin
सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥ वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥
sam sapat vesanakat nihsang jhalen sauri | kudapiyela desh atan yeun nedin dusari
सम सपाट वेसनकाट निःसंग झालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥ गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥
samacharan vitevari| pahatan samadhan antarri
समचरण विटेवरी। पाहतां समाधान अंतर्री ॥१॥ चला जाऊं पंढरीसी। भेटुं रखुमाई वरासी ॥२॥
samacharanadrushti vitevari sajiri | tethen majhi hari vrutti raho
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥ आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
samacharanin ubha chaitanyacha gabh | trailakyachi shobh pandurang
समचरणीं उभा चैतन्याचा गाभ । त्रैलाक्याची शोभ पांडुरंग ॥१॥ भक्तांचे जीवन साधकांचे साधन । सुखाची विधान पाडुंरग ॥२॥
samacharanin man majhe vedhalen | ten vegalen hotan virah bolen
समचरणीं मन माझे वेधलें । तें वेगळें होतां विरह बोलें । हर्षामर्षा चित्त उन्मन ठेलें । म्हणोनि विरहिनी विरह बोले ॥१॥
samayasi sadar vhaven | dev thevile taisen rahaven ||dhru
समयासी सादर व्हावें । देव ठेविले तैसें रहावें ॥धृ०॥ कोणे दिवशीं बसून हत्तीवर । कोणे दिवशीं पालखी सुभेदार ।
samarangana ala | ramen ravan dekhila
समरंगणा आला । रामें रावण देखिला ॥१॥ कैसे भीडतील दोन्ही । नांव सारुनियां रणीं ॥ध्रु.॥
samarasen ghatu virala vinatu
समरसें घटु विराला विनटु । एक्या रुपें पाटु गेला सांगसी ॥१॥
samartha ya nanven dinancha krupal | hen tanv sakal svamiangin
समर्थ या नांवें दिनांचा कृपाळ । हें तंव सकळ स्वामीअंगीं ॥१॥ मज काय लागे करणें विनवणी । विदित चरणीं सकळ आहे ॥ध्रु.॥
samartha soyara bolava kela
समर्थ सोयरा बोळावा केला । परि मार्गु गमला सुखाचा बाईये ॥१॥
samarthapanen ranka ka ganjitasan svami | hen kaye svadharmin milatase
समर्थपणें रंका का गांजितसां स्वामी । हें काये स्वधर्मीं मिळतसे ॥१॥ आपुली करणी न विचारा मनीं । दुसरियास झणीं बोल ठेवा ॥२॥
samarthapanen he kara sampadani | nasaten chi manin dharilyachi
समर्थपणें हे करा संपादणी । नसतें चि मनीं धरिल्याची ॥१॥ दुसऱ्याचें येथें नाहीं चालों येत । तरि मी निवांत पाय पाहें ॥ध्रु.॥
samarthacha thav sanchalachi ase | durbalachi as pudhen kari
समर्थाचा ठाव संचलाचि असे । दुर्बळाची आस पुढें करी ॥१॥ फावलें घेईन पदरीं हें दान । एकांतीं भोजन करूं जाऊं॥ध्रु.॥
samarthachi dharili kas | atan nash kashacha
समर्थाची धरिली कास । आतां नाश काशाचा ॥१॥ धांव पावें करीन लाहो । तुमच्या आहो विठ्ठला ॥ध्रु.॥
samarthachen kelen | konan jail modilen
समर्थाचें केलें । कोणां जाईल मोडिलें ॥१॥ वांयां करावी ते उरे । खटपटें सोस पुरे ॥ध्रु.॥
samarthache potin | ahmi janmalon karantin
समर्थाचे पोटीं । आह्मी जन्मलों करंटीं ॥१॥ ऐसी झाली जगीं कीर्ती । तुझ्या नामाची फजिती ॥ध्रु.॥