भजनी मालिका
← भजनांकडे परत

समचरण विटेवरी। पाहतां समाधान अंतर्री

samacharan vitevari| pahatan samadhan antarri

रचनाकार: संत सेना · अभंग
समचरण विटेवरी। पाहतां समाधान अंतर्री ॥१॥ चला जाऊं पंढरीसी। भेटुं रखुमाई वरासी ॥२॥ होती संतांचिया भेटी । सांगू सुखाचिया गोष्टी ॥३॥ जन्ममरणाची चिंता। सेना म्हणे नाही आतां॥४॥