भजनी मालिका
← भजनांकडे परत

सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख

sam ase sukhaduhkh | sant tyasi mhanati dekh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सम असे सुखदुःख । संत त्यासी म्हणती देख ॥१॥ पापपुण्य मावळलें । द्वैत सव दुरावलें ॥२॥ हर्ष शोक नाहीं देहीं । संत जाणावे विदेही ॥३॥ एका जनार्दनीं संत । जनालागीं कृपावंत ॥४॥