भजनी मालिका
← भजनांकडे परत

संचित माझे वोखटें देवा । तुम्हीं केशवा काय करा

sanchit majhe vokhaten deva | tumhin keshava kay kara

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संचित माझे वोखटें देवा । तुम्हीं केशवा काय करा ॥१॥ पहा वासुकी शिवकंठीं । क्षुधा पोटी वायूची ॥२॥ एका जनार्दनीं शरण । कर्माची गहन पैं माझें ॥३॥