भजनी मालिका
← भजनांकडे परत

संचित क्रियामाण । केलें सर्वाचें आचमनक

sanchit kriyaman | kelen sarvachen achamanak

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
संचित क्रियामाण । केलें सर्वाचें आचमनक ॥१॥ प्रारब्ध शेष उरलें यथा । तेथें ध्याऊं सदगुरुदत्त ॥२॥ झालें सकळ मंगळ । एका जनार्दनीं फळ ॥३॥