भजनी मालिका
← भजनांकडे परत

संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष

sant ani dev mani jo vegale | tenen yethen agale kele dosh

रचनाकार: संत नामदेव · अभंग
संत आणि देव मानी जो वेगळे । तेणें येथें आगळे केले दोष ॥१॥ माता ते वेगळी कुच तें आगळें । म्हणोनि गरळें पितो मद ॥३॥ दिवस उगवतां पाहों नये त्यातें । जेणें हो संतांतें द्वेषियेलें ॥४॥ तयाचा विटाळ वाहे रजस्वला । म्हणे जनी चांडाळा बोलावूं नका ॥५॥