विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा
vithobarayachya aga lekavala | jauni kalavala sanga majha
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥ विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥
vithobarayachya aga lekavala | jauni kalavala sanga majha
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥ विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥
vithobarayachyaagalekavalajaunikalavalasangamajha
विठोबारायाच्याअगालेकवळाजाऊनीकळवळासांगामाझा॥१॥ विठोबारायाच्या अंगा मुख्य प्राणा भेटवी निधाना आपुलिया ॥२॥
viththal amachen jivan | agamanigamachen sthan
विठ्ठल आमचें जीवन । आगमनिगमाचें स्थान । विठ्ठल सिद्धीचें साधन । विठ्ठल ध्यानविसावा ॥१॥
viththal amucha nijancha | sajjan soyara jivacha
विठ्ठल आमुचा निजांचा । सज्जन सोयरा जीवाचा॥१॥ मायबाप चुलता बंधु । अवघा तुजशीं संबंधु ॥ध्रु.॥
viththal amuchen sukhachem jivan | viththal smaran premapanha
विठ्ठल आमुचें सुखाचेम जीवन । विठ्ठल स्मरण प्रेमपान्हा ॥१॥ विठ्ठलचि ध्यावों विठठलचि गावों । विठ्ठलचि पाहों सर्वांभूतीं ॥२॥
viththal avadi premabhavo | viththal namacha re taho
विठ्ठल आवडी प्रेमभावो । विठ्ठल नामाचा रे टाहो । तुटेल हा संदेहो । भवमूळव्याधीचा ॥१॥
viththal kanaden bolun jane | tyachi bhasha pundalik nene
विठ्ठल कानडें बोलूं जाणे । त्याची भाषा पुंडलीक नेणे ॥१॥ युगें अठ्ठावीस झालीं । दोघां नाहीं बोला बोली ॥२॥
viththal kirtanache antin | jay jay hari je mhanati
विठ्ठल कीर्तनाचे अंतीं । जय जय हरी जे म्हणती॥१॥ तें चि सुकृताचें फळ । वाचा रामनामें निखळ ॥ध्रु.॥
viththal kenen magempudhen | piken ughaden suravadik
विठ्ठल केणें मागेंपुढें । पिकें उघडें सुरवाडिक ॥१॥ एक ते घेती देती एक । तरि हें अधिक् भरलेंसे ॥२॥
viththal gitin gava viththal chittin dhyava | viththal ubha pahava vitevari
विठ्ठल गीतीं गावा विठ्ठल चित्तीं ध्यावा । विठ्ठल उभा पाहावा विटेवरी ॥१॥ अनाथाचा बंधु विठ्ठल कृपासिंधु । तोडी भवबंधु यमपाश ॥ध्रु.॥
viththal gitin viththal chittin | viththal vishranti bhog jaya
विठ्ठल गीतीं विठ्ठल चित्तीं । विठ्ठल विश्रांति भोग जया ॥१॥ विठ्ठल आसनीं विठ्ठल शयनीं । विठ्ठल भोजनीं ग्रासोग्रासीं ॥ध्रु.॥
viththal tal viththal dindi | viththal tondin uchchara
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥१॥ विठ्ठल अवघ्या भांडवला । विठ्ठल बोला विठ्ठल ॥ध्रु.॥
viththal devadhidevo | bhaktajananchen nivari biho | to pandharicha ravo | vite ubha thakala
विठ्ठल देवाधिदेवो । भक्तजनांचें निवारी बिहो । तो पंढरीचा रावो । विटे उभा ठाकला ॥१॥ मना लागो त्याचा छंद । निरसोनि भेदाभेद । अवघाचि गोविंद । ठसावें हदयीं ॥२॥
viththal nam gheti vahati taliya | brahmadik yeuniyan vanditi payan
विठ्ठल नाम घेती वाहाती टाळिया । ब्रह्मादिक येऊनियां वंदिती पायां ॥१॥ धन्य धन्य हरिभक्त जगीं । वाहाताती टाळी नाचताती रंगीं ॥२॥
viththal nam nuchcharisi
विठ्ठल नाम नुच्चारिसी । तरी रवरव कुंडी पडसी ॥१॥
viththal namacha pratap | lesh uron nedi pap
विठ्ठल नामाचा प्रताप । लेश उरों नेदी पाप ॥१॥ त्रिविधतापांची बोहरी । विठ्ठल नामाच्या उच्चारीं ॥२॥
viththal namachi nahin godi | kal hanoni tond phodi
विठ्ठल नामाची नाहीं गोडी । काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥ गळां बांधोनि खांबासी । विंचू लाविती जिव्हेसी ॥२॥
viththal namachi nahin godi kal hanoni tond phodi
विठ्ठल नामाची नाहीं गोडी काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥ गळां बांधोनि खांबासी विंचू लाविती जिव्हेसी ॥ २ ॥
viththal namen vahe tali | bahamanandachya kallolin
विठ्ठल नामें वाहे टाळी । बहमानंदाच्या कल्लोळीं ॥१॥ निजात्मसुखाचा सोहभ । विठ्ठल अवलोकिती डोळां ॥२॥
viththal namen viththal jhale | dehabhava visaruni gele
विठ्ठल नामें विठ्ठल झाले । देहभावा विसरुनि गेले ॥१॥ सर्व काळ विठ्ठल चित्तीं । बहमानंदें ते डुल्लती ॥२॥