विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे
viththal viththal vadatan vache | svarup tyanche thasanve
विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे ॥१॥ हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळांचे ॥२॥
viththal viththal vadatan vache | svarup tyanche thasanve
विठ्ठल विठ्ठल वदतां वाचे । स्वरुप त्यांचे ठसांवे ॥१॥ हा तो अनुभवा अनुभव । निरसे भेव काळांचे ॥२॥
viththal viththal vadatan vani | chakrapani santoshe
विठ्ठल विठ्ठल वदतां वाणी । चक्रपाणी संतोषे ॥१॥ म्हणोनियां लाहो करा । अहो अवधारा अवघेहि ॥२॥
viththal vidgade pundalikavarade | anant abhede namen tujhin
विठ्ठल विद्गदे पुंडलिकवरदे । अनंत अभेदे नामें तुझीं ॥१॥ पाव गे विठ्ठले मजलागीं झडकरी । बुडतों भवसागरीं काढीं मज ॥२॥
viththal shrihari ubha bhimatirin
विठ्ठल श्रीहरि उभा भीमातीरीं । तिष्ठती कामारी मुक्तिचारी ॥ १ ॥
viththal sanvala pandhariye ubha | dhanya tyanchi shobha sobhatase
विठ्ठल सांवळा पंढरीये उभा । धन्य त्यांची शोभा सोभतसे ॥१॥ पुंडलिका मागें कर ठेवुनी कटीं । समपाय विटीं देखियेला ॥२॥
viththal soyara sajjan visanva | jain tyachya ganva bhetavaya
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥
viththal soyara sajjan sangati | viththal ya chittin baisalase
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥
viththal hachittin | god lage gatan gitin
विठ्ठल हाचित्तीं । गोड लागे गातां गीतीं ॥१॥ आम्हां विठ्ठल जीवन । टाळ चिपिळया धन ॥ध्रु.॥
viththalanamacha nahin jya vishvas | to vase udas narakamadhyen
विठ्ठलनामाचा नाहीं ज्या विश्वास । तो वसे उदास नरकामध्यें ॥१॥ तयासी बोलतां होईल विटाळ । नव जाये तो जळस्नान करितां ॥ध्रु.॥
viththalayatre jati vo maye
विठ्ठलयात्रे जाति वो माये । त्याचे धरीन मी पायें ॥१॥
viththala re tun udaracha rav | viththala tun jiv jagacha ya
विठ्ठला रे तूं उदाराचा राव । विठ्ठला तूं जीव जगाचा या ॥१॥ विठ्ठला रे तूं उदाराची रासी । विठ्ठला तुजपाशीं सकळसिद्धी ॥ध्रु.॥
viththala viththala | kanth alavitan phutala
विठ्ठला विठ्ठला । कंठ आळवितां फुटला ॥१॥ कारे कृपाळू न होसी । काय जाले मज विशी ॥ध्रु.॥
viththalacha chhand | vachen govind govind
विठ्ठलाचा छंद । वाचें गोविंद गोविंद ॥१॥ हाचि बोला हो सिद्धांत देव सांगे हो धादांत ॥२॥
viththalacha chhand | vache govind govind
विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥ हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥
viththalache pay dharuniyan rahen | mag sansar to kay karil tujhen
विठ्ठलाचे पाय धरूनियां राहें । मग संसार तो काय करील तुझें ॥१॥ संसाराचें भय नाहीम हरिचे दासा । विठु आह्मां सरिसा निरंतर ॥२॥
viththalare tujhen varnitan gunavad
विठ्ठलारे तुझें वर्णितां गुणवाद । विठ्ठलारेदग्ध झालीं पापें ॥१॥
viththalavanchunin anikache dhyan | nahin amhan chintan dujiyanche
विठ्ठलावांचुनीं आणिकाचे ध्यान । नाहीं आम्हां चिंतन दुजियांचे ॥१॥ आमुचे कुळींचे विठ्ठल दैवत । कुळधर्म समस्त विठ्ठल देव ॥२॥
viththalavanchoni bramha jen bolati | vachan ten santin manun naye
विठ्ठलावांचोनि ब्रम्ह जें बोलती । वचन तें संतीं मानूं नये ॥१॥ विठ्ठलावांचूनि ज्या ज्या उपासना । अवघा चि जाणा सम्रचि तो ॥ध्रु.॥
viththalasi gay viththalasi dhyay | viththalasi pahe velovelan
विठ्ठलासी गाय विठ्ठलासी ध्याय । विठ्ठलासी पाहे वेळोवेळां ॥१॥ विठ्ठल विसावा सोडवला जीवां । म्हणोनि त्याच्या गांवा जावें आधीं ॥२॥
viththalu nahin jaye sharirin
विठ्ठलु नाहीं जये शरीरीं । वाया कांगा जन्मले संसारी ।