भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल नामाची नाहीं गोडी काळ हाणोनि तोंड फोडी

viththal namachi nahin godi kal hanoni tond phodi

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विठ्ठल नामाची नाहीं गोडी काळ हाणोनि तोंड फोडी ॥१॥ गळां बांधोनि खांबासी विंचू लाविती जिव्हेसी ॥ २ ॥ ऐसा अभिमानी मेला। नर्ककुंडीं थारा त्याला ॥३॥ नामा बोध करी मना। दासी जनी लागे चरणा ॥४॥