भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठोबारायाच्याअगालेकवळाजाऊनीकळवळासांगामाझा

vithobarayachyaagalekavalajaunikalavalasangamajha

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विठोबारायाच्याअगालेकवळाजाऊनीकळवळासांगामाझा॥१॥ विठोबारायाच्या अंगा मुख्य प्राणा भेटवी निधाना आपुलिया ॥२॥ अंगेक्षेत्रमावेसखेपंढरीयेमोकलितेपाचजीवजातो॥३॥ विश्वाचियेमातेंसुखाचेंअमृतसकापंढरीनाथविनवीतरी॥४॥ तूं मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनियां जनी घालीं पायीं ॥५॥