डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपचा संकल्प
dolan bharilen rup | chitta payampacha sankalpa
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपचा संकल्प ॥१॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
dolan bharilen rup | chitta payampacha sankalpa
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपचा संकल्प ॥१॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥
doliyan pajhar kanth majha date | yeun dei bhete pandurange
डोळियां पाझर कंठ माझा दाटे । येऊं देई भेटे पांडुरंगे ॥१॥ बहु दिस टाकिले निरास कां केलें । कोठें वो गुंतलें चित्त तुझें ॥ध्रु.॥
dolyamadhyen jaisen kanu | anu ten hi na samaye
डोळ्यामध्यें जैसें कणु । अणु तें हि न समाये ॥१॥ तैसें शुद्ध करा हित । नका चित्त बाटवूं ॥ध्रु.॥
dauralon bhaktisukhen | sevun amrut hen mukhen
डौरलों भक्तीसुखें । सेवूं अमृत हें मुखें ॥१॥ संतसंगें सारूं काळ । प्रेमसुखाचा कल्लोळ ॥ध्रु.॥
dhalatalavare guntale he kar | mhane mi jhunjar kaisa junjho
ढालतलवारे गुंतले हे कर । म्हणे मी झुंजार कैसा जुंझो ॥१॥ पोटी पडदळ सिले टोप ओझें । हें तों जालें दुजें मरणमूळ ॥ध्रु.॥
dhenkanache sangen hira jo bhangala | kusangen nadala taisa sadhu
ढेंकणाचे संगें हिरा जो भंगला । कुसंगें नाडला तैसा साधु ॥१॥ ओढाळाच्या संगें सात्विक नासलीं । क्षण एक नाडलीं समागमें ॥ध्रु.॥
dhenkanasi baj gad | utarachadh kevadhi
ढेंकणासी बाज गड । उतरचढ केवढी ॥१॥ होता तैसा कळों भाव । आला वाव अंतरींचा ॥ध्रु.॥
dhenkaren jevan dise sachen | nahin tari kachen kunthakunthi
ढेंकरें जेवण दिसे साचें । नाहीं तरि काचें कुंथाकुंथी ॥१॥ हे ही बोल ते ही बोल । कोरडे फोल रुचीविण ॥ध्रु.॥
takra shishya man | dudha mhane narayan
तक्र शिष्या मान । दुधा म्हणे नारायण ॥१॥ ऐशीं ज्ञानाचे डोबडें । आशा विटंबिलीं मूढें ॥ध्रु.॥
tattache jatila nahin bhid bhar | lata mari thor lahan nene
तट्टाचे जातीला नाहीं भीड भार । लाता मारी थोर लहान नेणे ॥१॥ परी तो त्या विशेष मनुष्य होऊन । करी खंड मान वडिलांचा ॥ध्रु.॥
tadamodi kara | pari uttam ten bhara
तडामोडी करा । परि उत्तम तें भरा ॥१॥ जेणें खंडे एके खेपे । जाय तेथें लाभें वोपे ॥ध्रु.॥
tan man dhan dilen pandhariraya | atan sangavaya uralen nahin
तन मन धन दिलें पंढरिराया । आतां सांगावया उरलें नाहीं ॥१॥ अर्थचाड चिंता नाहीं मनीं आशा । तोडियेला फांसा उपाधीचा ॥२॥
tap tirtha dan vrat acharan | gatan harigun varun naye
तप तीर्थ दान व्रत आचरण । गातां हरीगुण वारूं नये ॥१॥ कोटि कुळें त्याचीं वाटुली पाहाती । त्या तया घडती ब्रम्हहत्या ॥ध्रु.॥
tapasi ten man karun pahe ghat | dharoni sangat indriyancha
तपासी तें मन करूं पाहे घात । धरोनि सांगात इंद्रियांचा ॥१॥ म्हणोनि कीर्तन आवडलें मज । सांडोनियां लाज हें चि करी ॥ध्रु.॥
tam bhajyay te bura jikir tai kare | sir kate ur kute tahan sab dare
तम भज्याय ते बुरा जिकीर तै करे । सीर काटे ऊर कुटे ताहां सब डरे ॥१॥ ताहां एक तु ही ताहां एक तु ही । ताहां एक तु ही रे बाबा हमें तुम्हें नहीं ॥ध्रु.॥
taya ghadale sakal nem | mukhin vithobachen nam
तया घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम॥१॥ कांहीं न लगे सिणावें । आणिक वेगळाल्या भावें । वाचे उच्चारावें। रामकृष्णगोविंदा ॥ध्रु.॥
taya sathi vechun vani | aikon kanin varata
तया साठी वेचूं वाणी । अइकों कानीं वारता ॥१॥ क्षेम माझे हरीजन । समाधान पुसतां त्यां ॥ध्रु.॥
tayansaven kari kala dahimbhat | sidorya anant melavuni
तयांसवें करी काला दहींभात । सिदोऱ्या अनंत मेळवुनी ॥१॥ मेळवुनी अवघियांचे एके ठायीं । मागें पुढें कांहीं उरों नेदी ॥२॥
tayasi nenatin bahu avadati | hoy jayan chittin ek bhav
तयासी नेणतीं बहु आवडती । होय जयां चित्तीं एक भाव ॥१॥ उपमन्यु धुरु हें काय जाणती । प्रल्हादाच्या चित्तीं नारायण ॥ध्रु.॥
tarale te magen apuliya satta | kamai ananta karuniyan
तरले ते मागें आपुलिया सत्ता । कमाई अनंता करूनियां ॥१॥ उसनें फेडितां धर्म तेथें कोण । ते तुज अनन्ये तुह्मी त्यांसी ॥ध्रु.॥