भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपचा संकल्प

dolan bharilen rup | chitta payampacha sankalpa

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
डोळां भरिलें रूप । चित्ता पायांपचा संकल्प ॥१॥ अवघी घातली वांटणी । प्रेम राहिलें कीर्तनी ॥ध्रु.॥ जिव्हा केली माप । रासीं हरीनाम अमुप ॥२॥ भरूनियां भाग । तुका बैसला पांडुरंग ॥३॥