तीर्थांचे जे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये
tirthanche je mul vratanchen phal | bramha ten keval pandhariye
तीर्थांचे जे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥ तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
tirthanche je mul vratanchen phal | bramha ten keval pandhariye
तीर्थांचे जे मूळ व्रतांचें फळ । ब्रम्ह तें केवळ पंढरिये ॥१॥ तें आह्मीं देखिलें आपुल्या नयनीं । फिटलीं पारणीं डोळियांचीं ॥ध्रु.॥
tirthatanen eken tapen humbarati | nathile dhariti abhiman
तीर्थाटणें एकें तपें हुंबरती । नाथिले धरिती अभिमान ॥१॥ तैसे विष्णुदास नव्हती साबडे । एकाचिया पडे पायां एक ॥ध्रु.॥
tirthen kelin kotivari | nahin dekhili pandhari
तीर्थें केलीं कोटीवरी । नाहीं देखिली पंढरी ॥१॥ जळो त्याचें ज्यालेंपण । न देखे चि समचरण ॥ध्रु.॥
til jalile tandul | kam krodhe taise chi khal
तीळ जाळिले तांदुळ । काम क्रोधे तैसे चि खळ ॥१॥ कां रे सिणलासी वाउगा । न भजतां पांडुरंगा ॥ध्रु.॥
tuka bastar bichara kyon kare re | antar bhagava na hoy
तुका बस्तर बिचारा क्यों करे रे । अंतर भगवा न होय। भीतर मैला केंव मिटे रे । मरे उपर धोय ॥१॥
tuka mhane punha na yeti magutya | krushnasin khelatan divas game
तुका म्हणे पुन्हा न येती मागुत्या । कृष्णासीं खेळतां दिवस गमे ॥१॥ दिवस राती कांहीं नाठवे तयांसी । पाहातां मुखासी कृष्णाचिया ॥२॥
tuka mhane sukh ghetalen gopalin | nachati kambalin karuni dhvaja
तुका म्हणे सुख घेतलें गोपाळीं । नाचती कांबळीं करुनि ध्वजा ॥१॥ करूनियां टिरी आपुल्या मांदळ । वाजविती टाळ दगडाचे ॥२॥
tuka veda avichar | kari badabad phar
तुका वेडा अविचार । करी बडबड फार ॥१॥ नित्य वाचे हाचि छंद । राम कृष्ण हरी गोविंद ॥ध्रु.॥
tuj aisa kon udarachi rasi | apulechi desi pad dasa
तुज ऐसा कोण उदाराची रासी । आपुलेचि देसी पद दासा ॥१॥ शुद्ध हीन कांहीं न पाहासी कुळ । करिसी निर्मळ वास देहीं ॥२॥
tuj karitan hot aise | mudh chatur pandit pise
तुज करितां होत ऐसे । मूढ चतुर पंडित पिसे॥१॥ परि वर्म नेणे तें कोणी । पीडाखाणी भोगितील ॥ध्रु.॥
tuj karitan hoy aisen kanhin nahin | dongarachi rai rank rana
तुज करितां होय ऐसें कांहीं नाहीं । डोंगराची राई रंक राणा ॥१॥ अशुभाचें शुभ करितां तुज कांही । अवघड नाहीं पांडुरंगा ॥ध्रु.॥
tuj kay karun maj ek sar | amrutasagar nam tujhen
तुज काय करूं मज एक सार । अमृतसागर नाम तुझें ॥१॥ काय येणें उणें आम्हां तयापोटीं । गोवितां हे कंठीं कामधेनु ॥ध्रु.॥
tuj ghaloniyan pujiton sampushtin | pari tujhya potin chavada bhuvanen
तुज घालोनियां पूजितों संपुष्टीं । परि तुझ्या पोटीं चवदा भुवनें ॥१॥ तुज नाचऊनि दाखवूं कौतुक । परी रूपरेखा नाहीं तुज ॥ध्रु.॥
tuj chi pasav jalonse nirman | asaven ten bhinna kasayanen
तुज चि पासाव जालोंसे निर्माण । असावें तें भिन्न कासयानें ॥१॥ पाहावा जी ठायीं करूनि विचार । न्यून कोठें फार असे चि ना ॥ध्रु.॥
tuj janen tanen nahin panduranga | kan ji maj sanga upekshilen
तुज जाणें तानें नाहीं पांडुरंगा । कां जी मज सांगा उपेक्षिलें ॥१॥ तुज ठावें होतें मी पातकी थोर । आधीं च कां थार दिधली पायीं ॥ध्रु.॥
tuj dila deh | ajuni vagaviton bhay
तुज दिला देह । आजूनि वागवितों भय ॥१॥ ऐसा विश्वासघातकी । घडली कळतां हे चुकी ॥ध्रु.॥
tuj dilen atan karin yatna yacha | jivabhav vachakayaman
तुज दिलें आतां करीं यत्न याचा । जीवाभाव वाचाकायामन ॥१॥ भागलों दातारा सीण जाला भारी । आतां मज तारीं शरणागता ॥ध्रु.॥
tuj na karitan kay navhe ek | he ton sakilak santavani
तुज न करितां काय नव्हे एक । हे तों सकिळक संतवाणी ॥१॥ घेई माझा भार करीं कइवार । उतरीं हा पार भवसिंधु ॥ध्रु.॥
tuj na bhen bhi kalikala | maj namacha jivhala
तुज न भें भी कळीकाळा । मज नामाचा जिव्हाळा॥१॥ माझा बळीया नेणसी कोण । संतां साहे नारायण ॥ध्रु.॥
tuj nahin shakti | kam ghesi amhan hatin
तुज नाहीं शक्ती । काम घेसी आम्हां हातीं ॥१॥ ऐसें अनुभवें पाहीं । उरलें बोलिजेसें नाहीं ॥ध्रु.॥