जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा
jato na yetiya vata | kay niravito karanta
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥ कैसा जालासे बेशरम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
jato na yetiya vata | kay niravito karanta
जातो न येतिया वाटा । काय निरवितो करंटा ॥१॥ कैसा जालासे बेशरम । लाज नाहीं न म्हणे राम ॥ध्रु.॥
jato varanasi | niravi gai ghode mhaisi
जातो वाराणसी । निरवी गाई घोडे म्हैसी ॥१॥ गेलों येतों नाहीं ऐसा । सत्य मानावा भरवसा ॥ध्रु.॥
jay jay tun pandhari | hoy hoy varakari
जाय जाय तूं पंढरी । होय होय वारकरी ॥१॥ सांडोनियां वाळवंट । काय इच्छिसी वैकुंठ ॥ध्रु.॥
jay tikade lage pathin | nahin tuti athavachi
जाय तिकडे लागे पाठीं । नाहीं तुटी आठवाची ॥१॥ हिरोनियां नेलें चित्त । माझें थीत भांडवल ॥ध्रु.॥
jay parate kay anila kantala | bola ek vela aise tari
जाय परते काय आणिला कांटाळा । बोला एक वेळा ऐसे तरी ॥१॥ कां हो केली तुम्ही निष्ठुरता देवा । मानेना हे सेवा करितों ते ॥ध्रु.॥
jay phakoniyan nivadoni gain | apalalya soyi gharachiye
जाय फाकोनियां निवडोनी गाईं । आपलाल्या सोयी घराचिये ॥१॥ घराचिये सोयी अंतरला देव । गोपाळांचे जीव गोविंदापे ॥२॥
jayache alankar | budavuni hoti chor
जायाचे अळंकार । बुडवूनि होती चोर ॥१॥ त्यांसी ताडणाची पूजा । योग घडे बऱ्या वोजा ॥ध्रु.॥
jayachen sharir jainl kshanant | kan ha gopinath pave chi na
जायाचें शरीर जाईंल क्षणांत । कां हा गोपिनाथ पावे चि ना ॥१॥ तुम्ही संत सारे कृपेचे सागर । निरोप हा फार सांगा देवा ॥ध्रु.॥
jala pretarup shariracha bhav | lakshiyela thav shmashanincha
जाला प्रेतरूप शरीराचा भाव । लक्षियेला ठाव श्मशानींचा ॥१॥ रडती रात्रदिवस कामक्रोधमाया । म्हणती हायहाया यमधर्म ॥ध्रु.॥
jali tadatodi | avaghin padilon ughadin
जाली तडातोडी । अवघीं पडिलों उघडीं ॥१॥ नव्हों कोणांची च कांहीं । तुझे भरलिया वाहीं ॥ध्रु.॥
jalen pik amhan avagha sukal | gheun avagha kal premasukh
जालें पीक आम्हां अवघा सुकाळ । घेऊं अवघा काळ प्रेमसुख ॥१॥ जाली अराणुक अवघियांपासून । अवघा गेला सीण भाग आतां ॥ध्रु.॥
jalen bhandaval | avagha pikala viththal
जालें भांडवल । अवघा पिकला विठ्ठल ॥१॥ आतां वाणी काशासाठी । धीर धरावा च पोटीं ॥ध्रु.॥
jalon atan das | majhe todoniyan pash
जालों आतां दास । माझे तोडोनियां पाश ॥१॥ ठाव द्यावा पायांपाशीं । मी तो पातकांची राशी ॥ध्रु.॥
jalon tanv sachen | das rahavanen kachen
जालों तंव साचें । दास राहवणें काचें ॥१॥ हें कां मिळतें उचित । तुम्ही नेणा कृपावंत ॥ध्रु.॥
jalon dvarapal | tujhen rakhilen sakal
जालों द्वारपाळ । तुझें राखिलें सकळ ॥१॥ नाहीं लागों दिलें अंगा । आड ठाकलों मी जगा ॥ध्रु.॥
jalon nirbhar manasin | mhanauni kalalasi
जालों निर्भर मानसीं । म्हणऊनि कळलासी ॥१॥ तुझे म्हणविती त्यांस । भय चिंता नाहीं आस ॥ध्रु.॥
jalon balivant | houniyan sharanagat
जालों बळिवंत । होऊनियां शरणागत ॥१॥ केला घरांत रिघावा । ठायीं पडियेला ठेवा ॥ध्रु.॥
jalon mhanati tyachen maj vate ashcharya | aika navhe dhir vachan majhen
जालों म्हणती त्याचें मज वाटे आश्चर्य । ऐका नव्हे धीर वचन माझें ॥१॥ शिजलिया अन्ना ग्वाही दांत हात । जिव्हेसी चाखत न कळे कैसें ॥ध्रु.॥
jala tumhi majhen janaten mipan | yenen majha khun mandiyela
जाळा तुम्ही माझें जाणतें मीपण । येणें माझा खुण मांडियेला ॥१॥ खादलें पचे तरि च तें हित । ओकलिया थीत पिंड पीडी ॥ध्रु.॥
jali maha karme | davi nijasukhavarme
जाळी महा कर्मे । दावी नीजसुखवर्मे ॥१॥ ऐसे कळले आम्हां एक । झालो नामाचे धारक ॥ध्रु.॥