शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त
shuddha charya hen chi santachen pujan | lagat chi dhan nahin vitta
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥ सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥
shuddha charya hen chi santachen pujan | lagat chi dhan nahin vitta
शुद्ध चर्या हें चि संताचें पूजन । लागत चि धन नाहीं वित्त ॥१॥ सगुणाचे सोई सगुण विश्रांती । आपण चि येती चोजवीत ॥ध्रु.॥
shuddha chokhamela | kari namacha sohala
शुद्ध चोखामेळा । करी नामाचा सोहळा ॥१॥ यातीहीन मी महार । पूर्वी निळाचा अवतार ॥२॥
shuddha jyachen man | taya avade kirtan
शुद्ध ज्याचें मन । तया आवडे कीर्तन ॥१॥ येर ते पामर पातकी । दैन्यवाणें तिहीं लोकीं ॥२॥
shuddha dalanachen sukh sangon | manavat ase saibai
शुद्ध दळणाचें सुख सांगों । मानवत असे सईबाई ॥१॥ शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥
shuddha phalgun masin vaishnav hrashikeshi | panchamiche divashin siddha jale
शुद्ध फाल्गुन मासीं वैष्णव ह्रषिकेशी । पंचमीचे दिवशीं सिद्ध जाले ॥१॥ निवृत्तिराज म्हणे जावें म्हाळसापुरीं । जेथें ज्ञानेश्वरई पूर्ण जाली ॥२॥
shuddha brahmadnyanacha dhada | panchabhutancha khachala khada | deh chatushtay pusila vada | dhanya dhadaphuda atma mi
शुद्ध ब्रह्माज्ञानाचा धडा । पंचभूतांचा खचला खडा । देह चतुष्टय पुसिला वाडा । धन्य धडफुडा आत्मा मी ॥१॥ शुद्धब्रह्माज्ञानाचा मार्ग । मृत्यु पातला सरलें सर्ग । पिंड ब्रह्माडाचें दुर्ग ब्रह्मांडाचें दुर्ग । विरोनी अर्व आत्मा मी ॥२॥
shuddha bhav shuddhamati | aisen puranen vadati
शुद्ध भाव शुद्धमती । ऐसें पुराणें वदती ॥१॥ जयासाठीं जप तप । तो हा विश्वाचाचि बाप ॥२॥
shuddha bhavarthache pahoniyan pahe | anandala bhav yogiyacha
शुद्ध भावार्थचे पाहोनियां पाहे । आनंदला भाव योगियाचा ॥१॥ म्हणे आतां भेटूं बाळमित्न हरि । भक्ताचा कैवारी । कृष्णनाथ ॥२॥
shuddha sphatike apulen rup dekhe | krushna tenen harikhen dolatase
शुद्ध स्फटिके आपुलें रुप देखे । कृष्ण तेणें हारिखें डोलतसे ॥१॥ देहाविदेहा आलिंगन स्वानंदें चुंबन । तये संधीं मन हारपत ॥२
shuddhabija potin | phalen rasal gomatin
शुद्धबीजा पोटीं । फळें रसाळ गोमटीं ॥१॥ मुखीं अमृताची वाणी । देह देवाचे कारणीं ॥ध्रु.॥
shuddhabhav chittin | tari kanhin na lage yukti
शुद्धभाव चित्तीं । तरी कांहीं न लगे युक्ति ॥१॥ नलगे आणिक विचार । शुद्ध भाव हाचि सार ॥२॥
shuddhabhaven gaven nam shriharinchen | bhedabhav sache takuniyan
शुद्धभावें गावें नाम श्रीहरींचें । भेदभाव साचे टाकूनियां ॥१॥ भोळे भाविक ज्याचा आहे देव जवळा । टवाळास निराळा भास दिसे ॥२॥
shuddhashuddha nivade kaisen | charma mas bhinna nahin
शुद्धाशुद्ध निवडे कैसें । चर्म मास भिन्न नाहीं ॥१॥ कांहीं अधिक नाहीं उणें । कवण्या गुणें देवासी ॥ध्रु.॥
shuddhichen saroni bhariyeli pali | bharadoni vongali nam kelen
शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥ आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥
shudradik varna tyache pay dhuti | upadesh gheti tayache ga
शुद्रादिक वर्ण त्याचे पाय धुती । उपदेश घेती तयाचे गा ॥१॥ वेदशास्त्रांलागीं अव्हेर करती । आपुलाले मती पाषांडी ते ॥२॥
shudhda satviki bramhan | satvarajamishrit kshatriy jan
शुध्द सात्विकी ब्राम्हण । सत्वरजमिश्रित क्षत्रिय जाण् ॥१॥ रजतमें वैश्य निर्माण । शूद्रा तमो निर्मिता ॥२॥
shudhdamatigati maj volala nivrutti
शुध्दमतीगती मज वोळला निवृत्ती । त्यानें पदीं पदीं प्रीति स्वरुपीं वो माय ॥१॥
shudhdarasen olavali | rasana dhali na dhaye
शुध्दरसें ओलावली । रसना धाली न धाये ॥१॥ कळों नये जाली धणी । नारायणीं पूर्तता ॥ध्रु.॥
shunya nirashunya tayamajin bij | taya nanv guj nijavastu
शुन्य निरशुन्य तयामाजीं बीज । तया नांव गुज निजवस्तु ॥१॥ जाणण्याचें मूळ अकुळांचें कुळ । अलक्ष्याचें स्थळ तयाठायीं ॥२॥
shubh jalya disha avagha chi kal | ashubh mangal mangalachen
शुभ जाल्या दिशा अवघा चि काळ । अशुभ मंगळ मंगळाचें ॥१॥ हातींचिया दीपें दुराविली निशी । न देखिजे कैसी आहे ते ही ॥ध्रु.॥