शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन विध्वंसिला प्राण हातां नये
shurachen ten shastra krupanachen dhan vidhvansila pran hatan naye
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन विध्वंसिला प्राण हातां नये ।।१।। गजमाथां मोतीं सपांचा तो मान। गेलीयाही प्राण हातां नये ।।२।।
shurachen ten shastra krupanachen dhan vidhvansila pran hatan naye
शूराचें तें शस्त्र कृपणाचें धन विध्वंसिला प्राण हातां नये ।।१।। गजमाथां मोतीं सपांचा तो मान। गेलीयाही प्राण हातां नये ।।२।।
shrugarik majhin navhati uttaren | alaviton khare avasthechya
शृगारिक माझीं नव्हती उत्तरें । आळवितों खरे अवस्थेच्या ॥१॥ न घलावा मधीं कामाचा विलंब । तुम्ही तों स्वयंभ करुणामूर्ती ॥२॥
shrungen pasarile jaise shul | netrinhuni nighati jval | shvas randhrin dhumakallol | darakiya antaral dumadumito
शृंगें पसरिले जैसे शूळ । नेत्रींहूनि निघती ज्वाळ । श्वास रंध्रीं धूमकल्लोळ । डरकिया अंतराळ दुमदुमितो ॥१॥ मागें सरे पुढे धांवे । आडवाचि उडे उंच उंचावे । ऐशीं दावूनियां लाघवें । हरिसन्निध पातला ॥२॥
shetaya jhala hari | dravya goni loti dvarin
शेटया झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं ॥१॥ बुद्धि सांगे राजाईसी । तुम्ही न छळावें नाम्यासी ॥२॥
shetya jhala hari | dravya goni loti dvarin
शेट्या झाला हरी । द्रव्य गोणी लोटी द्वारीं।।१।। बुद्धिसांगेराजाईसीतुम्हीनछळावेंनाम्यासी|| २ ||
shendichya nadanne kiti te phasale
शेँडिच्या नादांने किती ते फसले । फसले अवघे जन ञैलोकीँचे ।।१।।
shetin bij netan thoden | mote anitati gade
शेतीं बीज नेतां थोडें । मोटे आणिताती गाडे ॥१॥ एक्या नामें हरि जोडे । फिटे जन्माचें सांकडें ॥२॥
shendur parave nilavarna thase | janin vanin dise parabrahma
शेंदूर पारवे नीळवर्ण ठसे । जनीं वनीं दिसे परब्रह्म ॥१॥ मुक्ताफळ भरित सबाह्य कोंदलें । रूप हें चांगलें विठोबाचें ॥२॥
shebandi vakudin gauliyanchi poran
शेबंडी वाकूडीं गौळियांची पोरं । तेथें नाचे निर्धारें आवडीनें ॥१॥
shelya mendhiyancha khel | atan khelunre sakal
शेळ्या मेंढियांचा खेळ । आतां खेळूंरे सकळ ॥१॥ कोणी मेंढया होती । कोणी चोर म्हणताती ॥२॥
shevatachi samadhi jali jaisi taisi | tuj hrashikeshi samarpili
शेवटची समाधि जाली जैसी तैसी । तुज ह्रषिकेशी समर्पिली ॥१॥ आपुल्या सत्ताबळें चालविलें हरि । विष्णुदासावरी कृपा केली ॥२॥
shevatili pali tevhan manushya janma | chukaliya varma phera pade
शेवटिली पाळी तेव्हां मनुष्य जन्म । चुकलीया वर्म फेरा पडे ॥१॥ एक जन्मीं ओळखी करा आत्मारामा । संसार सुगम भोगूं नका ॥२॥
shevatichi vinavani | santajanin parisavi
शेवटीची विनवणी । संतजनीं परिसावी ॥१॥ विसर तो न पडावा । माझा देवा तुम्हांसी ॥ध्रु.॥
shevatinchi he vinanti | pay chittin rahave
शेवटींची हे विनंती । पाय चित्तीं रहावे ॥१॥ ऐसे करा कृपादान । तुम्हां मन सन्निध ॥ध्रु.॥
shesh pusatan banaten| kone kaja ala tethen
शेष पुसतां बाणातें। कोणे काजा आला तेथें।।१।। वाण करी अहाकार मुखें पडलीया धूर ||२||
sheshayayi hari uthoni lavakari | hmane sakhya dharin manushyarup
शेषयायी हरी उठोनि लवकरी । ह्मने सख्या धरीं मनुष्यरूप ॥१॥ तुजविण मज न गमे घटिका । म्हणोनि नेटका रूप धरीं ॥२॥
sheshadik shramale na kale jyacha par | agamanigama nirdhar na kalechi
शेषादिक श्रमले न कळे ज्याचा पार । आगमानिगमा निर्धार न कळेची ॥१॥ तें हें बाळरुप यशोदे वोसंगा । पाहतां दोषभंगा जाती रया ॥२॥
sheshadik shramale ved maunavale | puranen bhagalin na kale tyansi
शेषादिक श्रमले वेद मौनावले । पुरणें भागलीं न कळे त्यांसी ॥१॥ तोचि हा सोपा सुलभ सर्वांसी । विठ्ठल पंढरीसी उघड लीळा ॥२॥
sheshaprati bole lakshmicha to var | chala avatar gheun atan
शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर । चला अवतार घेऊं आतां ॥१॥ पृथ्वीवरी दैत्य माजले ते फार । गार्हाणें सुरवर सांगूं आले ॥२॥
shokavava myan dehe | aisen nenon potin ahe
शोकवावा म्यां देहे । ऐसें नेणों पोटीं आहे ॥१॥ तरीच नेदा जी उत्तर । दुःखी राखिलें अंतर ॥ध्रु.॥