शांतिक्षमादया निवती निर्विग
shantikshamadaya nivati nirvig
शांतिक्षमादया निवती निर्विग । होउनी सर्वांग आत्मभोगी ॥१॥
shantikshamadaya nivati nirvig
शांतिक्षमादया निवती निर्विग । होउनी सर्वांग आत्मभोगी ॥१॥
shanti kshama daya dnyanavidnyan | nirasale jan bhedabhed
शांती क्षमा दया ज्ञानविज्ञान । निरसले जाण भेदाभेद ॥१॥ यापरतें सुलभ आम्हां एक नाम । मोक्ष मुक्ति धाम फोलकट ॥२॥
shanticheni mantren mantruni vibhuti | lavili dehaprati sarva anga
शांतीचेनि मंत्रें मंत्रुनी विभुती । लाविली देहाप्रती सर्व अंगा ॥१॥ तेणें तळमळ हारपले व्यथा । गेली सर्व चिंता पुढिलाची ॥२॥
shantiparaten nahin sukh | yer avaghen chi duhkh
शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघें ची दुःख ॥१॥ म्हणउनी शांति धरा । उतराल पैल तीरा ॥ध्रु.॥
shadichen ten song | sampaditan raja veng
शादीचें तें सोंग । संपादितां राजा वेंग ॥१॥ पाहा कैसी विटंबना । मूर्खा अभाग्याची जना ॥ध्रु.॥
shabdik shabdacha kariti kantala | dveshacha umala angin vase
शाब्दिक शब्दाचा करिती कंटाळा । द्वेषाचा उमाळा अंगीं वसे ॥१॥ शब्द ब्रह्माज्ञानें फुगविती अंग । वाउगाची सोंग गर्व वाहाती ॥२॥
shamamurti dolas sundar sanvali | ten dhyan hladay- kamalin dharuni thela
शाममूर्ति डोळस सुंदर सांवळी । तें ध्यान ह्लदय- कमळीं धरूनि ठेला ॥१॥ सकळ स्थिति सुखाचा अनुभव झाला । सकळ विसरला देहभाव ॥२॥
shalivahan shake akrashen navvad | nivrutti anand pragatale
शालिवाहन शके अक्राशें नव्वद । निवृत्ति आनंद प्रगटले ॥१॥ त्र्याण्णवाच्या सालीं ज्ञानेश्वर प्रगटले । सोपान देखिले शाण्णवांत ॥२॥
shastradnya pandit to ek mi mani | apanaten dekhoni tanmay jhala
शास्त्रज्ञ पंडित तो एक मी मानी । आपणातें देखोनी तन्मय झाला ॥१॥ येरां माझें नमन सर्व साधारण । ग्रंथांचें रक्षण म्हणोनियां ॥२॥
shastradnya pandit ho kan vedavakte | pari hari bhajanin rat vandya sada
शास्त्रज्ञ पंडित हो कां वेदवक्ते । परी हरि भजनीं रत वंद्य सदा ॥१॥ भक्तीचें कारण तेणें सरतेपण । वाउगाची शीण जाणिवेचा ॥२॥
shastravette dnyani namapath gati | tenen tayan vishranti sarvakal
शास्त्रवेत्ते ज्ञानी नामपाठ गाती । तेणें तयां विश्रांती सर्वकाळ ॥१॥ पुराणें वदती नाम पाठ कीर्ती । व्यासादिकीं निश्चितीं नेम केला ॥२॥
shastrachen jen sar vedanchi jo murti | to majha sangati pranasakha
शास्त्राचें जें सार वेदांची जो मूर्ति । तो माझा सांगाती प्राणसखा ॥१॥ म्हणउनी नाहीं आणिकांचा पांग । सर्व जालें सांग नामें एका ॥ध्रु.॥
shastrachem hen sar vedachen gavhar | utaravaya par anik nahin
शास्त्राचेम हें सार वेदाचें गव्हर । उतरावया पार आणिक नाहीं ॥१॥ विठठल विठठल म्हणा उघडा मंत्र जाणा । कळिकाळ अंकणा होईल तुम्हां ॥२॥
shastrarthachi vani niranjani dise
शास्त्रार्थाची वाणी निरंजणी दीसे । औटपिठीं वसे निर्विकार ॥१॥
shahanapanen ved muka | gopika tya takati
शाहाणपणें वेद मुका । गोपिका त्या ताकटी ॥१॥ कैसें येथें कैसें तेथें । शहाणे ते जाणती ॥ध्रु.॥
shahaniyan pure ek chi vachan | visharati khun te chi tyasi
शाहाणियां पुरे एक चि वचन । विशारती खुण ते चि त्यासी ॥१॥ उपदेश असे बहुतांकारणें । घेतला तो मनें पाहिजे हा ॥ध्रु.॥
shahane sintare vyahane mohare
शाहाणे सिंतरे व्याहाणे मोहरे । भणंग धुरें आतुडे कैसें ॥१॥
shikala ganen rag alavan | lokan ranjavan karavaya
शिकला गाणें राग आळवण । लोकां रंजवण करावया ॥१॥ भक्ताचें तें गाणें बोबडिया बोलीं । तें तें विठ्ठलीं अर्पियलीम ॥२॥
shikalase tanatona | tenen brahmadnyana tuchchha mani
शिकलासे टाणटोणा । तेणें ब्रह्माज्ञाना तुच्छ मानी ॥१॥ बोले बहु चावट वचन । वेदां म्हणे तो अप्रमाण ॥२॥
shikalya bolache sangatil vad | anubhav bhed nahin kona
शिकल्या बोलाचे सांगतील वाद । अनुभव भेद नाहीं कोणा ॥१॥ पंडित हे ज्ञानी करितील कथा । न मळिती अर्था निजसुखा ॥२॥