शरण आलों नारायणा। आतां हो पावना
sharan alon narayana| atan ho pavana
शरण आलों नारायणा। आतां हो पावना ॥१॥ शरण आला मारुतिराया त्याची दिव्य केली काया ॥२॥
sharan alon narayana| atan ho pavana
शरण आलों नारायणा। आतां हो पावना ॥१॥ शरण आला मारुतिराया त्याची दिव्य केली काया ॥२॥
sharan geliyan santansi | tenen chukati chauryanshin
शरण गेलियां संतांसी । तेणें चुकती चौर्यांशीं ॥१॥ द्यावें संतां आलिंगन । तेणें तुटे भवबंधन ॥२॥
sharan jaun konasi | tujavin rushikeshi
शरण जाऊं कोणासी । तुजविण ऋषीकेशी ॥१॥ पाहतां नाहीं त्रिभुवनी। दुजा तुज ऐसा कोणी ॥२॥
sharan javen ramaraya
शरण जावें रामराया । पुढती न पाविजे हे काया जीव जीवांचा आहार ।
sharan javen santajanan
शरण जावें संतजनां। सत्य मानावें निर्गुणा नाना मतीं काय चाड ।
sharan tuj raghuvira
शरण तुज रघुवीरा । हो रामा ,गुणगंभीरा धन्य धन्य दातारा ।
sharan sharan ji hanumanta | tuj alon ramaduta
शरण शरण जी हनुमंता । तुज आलों रामदूता ॥१॥ काय भक्तीच्या त्या वाटा । मज दावाव्या सुभटा ॥ध्रु.॥
sharan sharan narayana | amhan dina taraven
शरण शरण नारायणा । आम्हां दीना तारावें ॥१॥ मागें बहु शीण पोटीं । पाडा तुटी तयाची ॥२॥
sharan sharan vani | sharan trivacha vinavani
शरण शरण वाणी । शरण त्रिवाचा विनवणी ॥१॥ स्तुती न पुरे हे वाचा । सत्य दास मी दासांचा ॥ध्रु.॥
sharanagat aliya nupekshi sarvatha | aisa bodh chitta ahe majhya
शरणागत आलिया नुपेक्षी सर्वथा । ऐसा बोध चित्ता आहे माझ्या ॥१॥ सर्व भावें जावें नाम वाचे गावें । जिवलगा भेटावें विठोबासी ॥२॥
sharanagat ahe vaibhavacha dhani| satya bhaven mani arpile ten
शरणागत आहे वैभवाचा धनी। सत्य भावें मानी अर्पिले तें ॥१ ॥ आपणा वेगळें नेदी उरो कांहीं। भावेंचि दावी आपणामाजी ॥२॥
sharanagat jahaliya upekshina dev
शरणागत जाहलिया उपेक्षीना देव । हा आहे अनुभव माझे देहीं ॥१॥
sharanagat jhalon | tenen mipana mukalon
शरणागत झालों । तेणें मीपणा मुकलों ॥१॥ आतां दिल्याची च वाट । पाहों नाहीं खटपट ॥ध्रु.॥
sharanagata krupalu udar pandharirana | janatase khuna antarichya
शरणागता कृपाळु उदार पंढरीराणा । जाणतसे खुणा अंतरीच्या ॥१॥ तिहीं त्रिभुवनी चाले एक सत्ता । म्हणोनि तत्त्वतां कींव भाकी ॥२॥
sharanagata tari bhavasindhu tvarit | thevin ba to hat shiravari
शरणागता तारी भवसिंधु त्वरीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥१॥ अरण्यांत दुष्ट दैत्यांसी मारीत । ठेवीं बा तो हात शिरावरी ॥२॥
sharanagata nupekshi hari | aisi characharin kirti jyachi
शरणागता नुपेक्षी हरी । ऐसी चराचरीं कीर्ति ज्याची ॥१॥ बिभीषणें नमस्कार केला । राज्यदह्र केला श्रीरामें ॥२॥
sharanagatasi nako mokalava | hen tari keshava janatosi
शरणागतासी नको मोकलावा । हें तरी केशवा जाणतोसी ॥१॥ सांगणें नलगे सांगणें नलगे । सांगणें नलगे मायबाप ॥२॥
sharir kalachen bhatuken | tuhmin nenan kan ituken
शरीर काळाचें भातुकें । तुह्मीं नेणां कां इतुकें ॥१॥ माझा जन्म गेला वांयां । तुजविण पंढरिराया ॥२॥
sharir duhkhachen kothar | sharir rogachen bhandar | sharir dugapadhichi thar | nahin apavitra sharira aisen
शरीर दुःखाचें कोठार । शरीर रोगाचें भांडार । शरीर दुगपधीची थार । नाहीं अपवित्र शरीरा ऐसें ॥१॥ शरीर उत्तम चांगलें। शरीर सुखाचें घोंसुलें । शरीरें साध्य होय केलें । शरीरें साधलें परब्रम्ह ॥ध्रु.॥
sharir nirmal vasana taval
शरीर निर्मळ वासना टवाळ । का रे तु वरळ भक्तिविण ।।१।।