भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

येऊनियां यम ठाकला पुढारीं । पाहे दुराचारी दुरो-नियां ॥१॥ घाबरला मनीं कोण असे नेणे । विचारितां मनीं भां-बावला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येगे नारायणी अमृत संजीवनी । चिंतितं निर्वाणीम पावें वेगीं ॥१॥ तूं माझें जीवन नाम नारायण । नित्य अनुष्ठान तुझ्या नामें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येत येत उभा राजबिदीं । सर्वें चाले गोपाळांची मांदी । नारी पाहती उभया बिदीं । एकीच्या धरूनि बाहुवा खांदीं ॥१॥ हरिहरनंदना साद्दश्य लोचना । डोळ्यां वेगळा न बा जासी कान्हा ।

रचनाकार: संत नामदेव

येतसे दशरथ सुमित्रामंदिरीं । देखतां सामोरी येती झाली ॥१॥ न माये आनंद तियेचे मानसीं । ठेवी मस्तकासी चरणांवरी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येतां जाता थोर कष्टलों गर्भवासीं । पडिलों गा उपवासी प्रेमेंविण ॥१॥ बहुतांचा सेवका जालोंज काकुळती । न पावें विश्रांती तयाचेनी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येरी म्हणे काय करूं वो सुंदरी । आतां आहे धरीं काय माझें ॥१॥ प्राणनाथें पेणें केलें स्वर्गलोकां । जाईन मी देखा तयासयें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येरु तो निवांत होउनी त्याठायीं । राहोनियां कांहीं करिता झाला ॥१॥ न कळे भक्तिभाव घ्यावें कैसें त्यासी । देव कोण त्यासी ठावें नाहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

येरे देवा तुला देईन मी पेडा । वेगीं बाहे वेडा नामदेव ॥१॥ ज्याचे पायीं असे बिरुदाचा तोडा । त्याला बाहे वेडा नामदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योग याग यज्ञ इच्छिसी कामना । परि केशव निधाना विसरसी ॥१॥ नेणेचि हें मन भुललें अज्ञानें । यातायाति पतनें भोगूं पाहे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योगि मुनि जन तपस्वी याज्ञिक । ते तव पादुका वंदिती शिरीं ॥१॥ हरिहर ब्रह्मा सूर्य चंद्रादिक । ओढवी मस्तक रजरेणु ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योगियांचें ब्रह्म शून्य व्योमाकार । आमुचें साकार विटेवरी ॥१॥ दाटुंगें नागर कटीं ठेऊनि कर । सर्प्वस्वें उदार भक्ता-लागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योगी परम ध्यानीं बैसलिया जाणा । कांहीं या रे मना विश्रांति नुपजे ॥१॥ तुजवीण दुसरें कांहींच नाठवे । लागली तुझी सवे विष्णुदासा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

योगी हे शिणती तुझिये प्राप्तिलागीं । नातुडसी जगीं कवणासी ॥१॥ एक जटा नखेम स्वयें वाढविती । दिगंबर होती एक देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रकार मकार बांधी कां रे तुळीं । तापत्रय होळी होऊनि जाय ॥१॥ गोविंद मुकुंद हरि परमानंद । कृष्ण केशव छंद नित्य वाचे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

रखुमाई माता राही ओंवाळिती । नित्य पंचारती हरिच्या दासां ॥१॥ नित्य भक्तां हरि यालागीं विनट । पंढरीची पेठ वसविली ॥२॥

रचनाकार: संत नामदेव