भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग न्यावा सिद्धी । सकळ गुणाचिया निधी

yog nyava siddhi | sakal gunachiya nidhi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
योग न्यावा सिद्धी । सकळ गुणाचिया निधी ॥१॥ अरूपाच्या रूपा । साब राजाचिया जपा ॥२॥ ब्रम्हीयाचा ताता । म्हणे जनी पंढरिनाथा ॥३॥