भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलाचा छंद । वाचें गोविंद गोविंद

viththalacha chhand | vachen govind govind

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
विठ्ठलाचा छंद । वाचें गोविंद गोविंद ॥१॥ हाचि बोला हो सिद्धांत देव सांगे हो धादांत ॥२॥ जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ।।३।।