भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद

viththalacha chhand | vache govind govind

रचनाकार: संत नामदेव · अभंग
विठ्ठलाचा छंद । वाचे गोविंद गोविंद ॥१॥ हाचि बोला हो सिद्धांत । देव सांगे हो धादांत ॥२॥ जनी म्हणे सांगेन आतां । कृपें ऐका पंढरिनाथा ॥३॥