भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठलयात्रे जाति वो माये

viththalayatre jati vo maye

विठ्ठलयात्रे जाति वो माये । त्याचे धरीन मी पायें ॥१॥ विठोबा माझें माहेर । भेटेन बुध्दि परिकर ॥२॥ रखुमादेविवर विठ्ठलें । मन ठेउनि राहि निर्धारें ॥३॥