अनंतजन्में जरी केल्या तपराशी
anantajanmen jari kelya taparashi
अनंतजन्में जरी केल्या तपराशी । तरी हा न पवसी म्हणे देह ॥१॥
anantajanmen jari kelya taparashi
अनंतजन्में जरी केल्या तपराशी । तरी हा न पवसी म्हणे देह ॥१॥
avaghin tuj balen sarikhin nahi ten
अवघीं तुज बाळें सारिखीं नाही तें । नवल वाटतें पांडुरंगा ॥१॥
aso atan kanhin karoniyan glanti
असो आतां कांहीं करोनियां ग्लांती । कोणा काकुलती येईल येथें ॥१॥
akaravant murti | jevhan dekhen mi drushti
आकारावंत मूर्ति । जेव्हां देखेन मी दृष्टी ॥१॥ मग मी राहेन निवांत । ठेवूनियां तेथें चित्त ।
atan kalon ale gun | avagheche yavarun
आतां कळों आले गुण । अवघेचे यावरून । चोखट लक्षण । धरिलें हें घरघेणें ॥१॥
atan chukalen deshavar | karanen akaranen sarvatra
आतां चुकलें देशावर । करणें अकरणें सर्वत्र । घरासी अगर । आला सकळ सिद्धींचा ॥१॥
atan na rahe kshan ek | tujha kalala ra laukik
आतां न राहे क्षण एक । तुझा कळला र लौकिक । नेदी हालों एक एक । कांहीं केल्यावांचुनी ॥१॥
atan hen na sute na chuke | bol kan davadisi phike
आतां हें न सुटे न चुके । बोल कं दवडिसी फिके । जन लोक पारिखें । अवघें केलें म्यां यासाठीं ॥१॥
amhi jalon balivant | houniya sharanagat
आम्ही जालों बळिवंत । होऊनिया शरणागत ॥१॥ केला घरांत रिघावा । ठायीं पीडियेला ठेवा ॥२॥
udar krupal sangasi jana | tari kan tya ravana mariyele
उदार कृपाळ सांगसी जना । तरी कां त्या रावणा मारियेले । नित्य नित्य पूजा करी श्रीकमळीं । तेणें तुझें काय केलें ॥१॥
ole mruttikechen mandir | ant sahajan undir
ओले मृत्तिकेचें मंदिर । आंत सहाजण उंदीर । गुंफा करिताती पोखर । त्याचा नका करूं आंगीकार गा ॥१॥
kanaval krupal | udar dayal mayal
कनवाळ कृपाळ । उदार दयाळ मायाळ । म्हणवितोसी परि केवळ । गळेकाटु दिसतोसी ॥१॥
kaya sangon hrushikeshi | ahe anutap ala aisa
कया सांगों हृषीकेशी । आहे अनुताप आला ऐसा । गिळायासी निमिषा । निमिष लागों नेदावें ॥१॥
kanhin vipatti apatyan | atan amuchiya hotan
कांहीं विपत्ति आपत्यां । आतां आमुचिया होतां । काय होईल अनंता । पहा बोलो कांसया ॥१॥
charaphaden charaphaden shoken shok hoy
चरफडें चरफडें शोकें शोक होय । कार्यमुळ आहे धीरापाशी ॥१॥
chittin baisalen chintan | narayan narayan
चित्तीं बैसलें चिंतन । नारायण नारायण ॥१॥ नलगे गोड कांहीं आतां । आणीक दुसरें सर्वथा ॥२॥
jenen majhi lapavili pivali goti
जेणें माझी लपविली पिवळी गोटी । उलट भवर्याची चोरी घाली पाठी ।
tihin talin hechi hak | mhanati pandhara sphatik
तिहीं ताळीं हेचि हाक । म्हणती पांढरा स्फटिक । अवघा बुडविला लौकिक । सुखेंचि भीके लाविली ॥१॥
tuj te sarva ahe thaven | ghyaven tyachen budavaven
तुज ते सर्व आहे ठावें । घ्यावें त्याचें बुडवावें । परि तें आम्हांसवें । आतां न फावे कांहीं ॥१॥
tujhin varmen amhan thavin narayana
तुझीं वर्में आम्हां ठावीं नारायणा । परि तूं शाहाणा होत नाहीं ॥१॥