काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती
kay unen maj panduranga payin | riddhisiddhi thayin volagati
काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती ॥१॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥
kay unen maj panduranga payin | riddhisiddhi thayin volagati
काय उणें मज पांडुरंगा पायीं । रिद्धिसिद्धी ठायीं वोळगती ॥१॥ कोण पाहे सुखा नासिवंताकडे । तृष्णेचें बापुडें नहों आम्ही ॥ध्रु.॥
kay urali te karun vinavani | vechalon vachanin panduranga
काय उरली ते करूं विनवणी । वेचलों वचनीं पांडुरंगा ॥१॥ अव्हेरलों आतां कैचें नामरूप । आदर निरोप तरि तो नाहीं ॥ध्रु.॥
kay ekan jalen ten kan nahin thaven | kay hen sangaven kay hmun
काय एकां जालें तें कां नाहीं ठावें । काय हें सांगावें काय ह्मुण ॥१॥ देखतील डोळां ऐकती कानीं । बोलिलें पुराणीं तें ही ठावें ॥ध्रु.॥
kay aisa janma java vanyanvin | kanhin tari run aso mathan
काय ऐसा जन्म जावा वांयांविण । कांहीं तरी ॠण असो माथां ॥१॥ कोणे तरी काळें होईल आठव । नाहीं जरी भाव भार खरा ॥ध्रु.॥
kay aisa yasi manala vichar | sansar pasar god vate
काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर गोड वाटे ॥१॥ बुडतां देखती आणि कांसी डोळे । परि नुमजे अंधळे बळें होती ॥२॥
kay aisa sanga | dharma maj panduranga
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥ तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥
kay aisi vel | vodavali amangal
काय ऐसी वेळ । वोडवली अमंगळ ॥१॥ आजि दुखवलें मन । कथाकाळीं जाला सीण ॥ध्रु.॥
kay karatil kelin nitya papen | vase nam jyapen vithobachen
काय करतील केलीं नित्य पापें । वसे नाम ज्यापें विठोबाचें ॥१॥ तृणीं हुताशन लागला ते रासी । जळतील तैसीं क्षणमात्रें ॥ध्रु.॥
kay karavi tapasadhanen | harinam chintanen sarva sidhdi
काय करावी तपसाधनें । हरिनाम चिंतनें सर्व सिध्दी ॥१॥ हा गे वाल्मीक रामचि झाला । प्रल्हादें जिंकीला व्दंव्दसमूह ॥२॥
kay karaven ten atan | jalen nayesen bolatan
काय करावें तें आतां । जालें नयेसें बोलतां ॥१॥ नाहीं दोघांचिये हातीं । गांठी घालावी एकांतीं ॥ध्रु.॥
kay karaven myan kele te vichar | ghadel sachar kay pahon
काय करावें म्यां केले ते विचार । घडेल साचार काय पाहों ॥१॥ काय मन नाहीं धरीत आवडी । प्रारब्धीं जोडी ते चि खरी ॥ध्रु.॥
kay karisi sakal devanche vaibhav vilas
काय करिसी सकळ देवांचे वैभव विलास । माझिया स्वामीविण ते अवघे उदास रया ॥१॥
kay karun atan deva vishvambhara | majalagin thara nahin kothen
काय करुं आतां देवा विश्वंभरा । मजलागीं थारा नाहीं कोठें ॥१॥ उबगति सोयरीं धायरीं समस्त । कय करुं अंत पाह्सी माझा ॥२॥
kay karun taise dnyan | jenen abhiman khavale ten
काय करुं तैसे ज्ञान । जेणें अभिमान खवळे तें ॥१॥ राहो भाव तुझया चरणीं । गर्जो वाणी गुण कीर्ति ॥२॥
kay karun vo bhulavilen bhulin | chitta majhen ya vishayache chali | ad kalpana thokoni rahili | tyanen sangati vo yachi antarali vo
काय करुं वो भुलविलें भुलीं । चित्त माझें या विषयाचे चाली । आड कल्पना ठोकोनि राहिली । त्याणें संगती वो याची अंतरली वो ॥१॥ पायां पडतें वो दाखवा मज वाट कर्माकर्मा चुकूनियां घाट । कामक्रोधाचें ऐकोनि बोभाट । भय वाटे तें हें देखोनि दुर्घट वो ॥२॥
kay karun ata dharuniya bhid | nihshank he tond vajavile
काय करूं आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ॥१॥ नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन नव्हे हित ॥ध्रु.॥ आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । धीट नीट जावे होऊनियां ॥२॥
kay karun atan ya mana | na sandi vishayanchi vasana
काय करूं आतां या मना । न संडी विषयांची वासना । प्रार्थितांही राहेना । आदरें पतना नेऊं पाहे ॥१॥
kay karun an daivaten | eka vin pandharinathen
काय करूं आन दैवतें । एका विण पंढरीनाथें ॥१॥ सरिता मिळाली सागरीं । आणिकां नांवां कैची उरी ॥ध्रु.॥
kay karun karmakarma | baren sampadalen varma
काय करूं कर्माकर्म । बरें सांपडलें वर्म ॥१॥ होसी नामा च सारिखा । समजाविली नाहीं लेखा ॥ध्रु.॥
kay karun ji datara | kanhin na pure sansara
काय करूं जी दातारा । कांहीं न पुरे संसारा ॥१॥ जाली माकडाची परि । येतों तळा जातों वरी ॥ध्रु.॥