कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु
kanoba tujhi ghongadi changali amhansi kan dili vangali ||dhru
कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥ स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे ।
kanoba tujhi ghongadi changali amhansi kan dili vangali ||dhru
कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हांसी कां दिली वांगली ॥ध्रु०॥ स्वगत सच्चिदानंदें मिळोनी शुध्दसत्त्व गुण विणलीरे ।
kanta hi abala nahin tisi dnyan | majhen vrudhdapan jahalen atan
कान्ता ही अबला नाहीं तिसी ज्ञान । माझें वृध्दपण जाहलें आतां ॥१॥ नवस करुनी हा मागितला नामा । संसार विश्राम होईल आम्हां ॥२॥
kanhaya govalu varilen na kari
कान्हया गोवळु वारिलें न करी । दसवंती सांगे अवधारी ॥
kanhaya re jagajethi | dei bheti ekavele
कान्हया रे जगजेठी । देई भेटी एकवेळे ॥१॥ काय मोकलिलें वनीं । सावजांनीं वेढिलें ॥ध्रु.॥
kanhan tun aji kan jhalasi baiman ||dhru
कान्हां तूं आजि कां झालासि बैमान ॥ध्रु०॥ तूं तो आमुची गडी । म्हणोनि मी केली खोडी । घालूं हुंबर यमुनेची मोडूं मान ॥१॥
kanho ekali re tujasaven chukalen re | bhay vate janin maj abala dhakali re
कान्हो एकली रे तुजसवें चुकलें रे । भय वाटे जनीं मज अबळा धाकली रे ॥१॥ निघतां घरीं आई बा वारी । तुजसवें कां आलियें हरी ॥ध्रु.॥
kanho janmuniya uttam kulin
कान्हो जन्मूनिया उत्तम कुळीं । केली संसाराची होळी ।।१।।
kanhoba atan tumhi amhi cha gade | konakade jaun nendun
कान्होबा आतां तुम्ही आम्ही च गडे । कोणाकडे जाऊं नेंदूं ॥१॥ वाहीन तुझी भारशिदोरी । वळतीवरी येऊं नेदूं ॥ध्रु.॥
kanhoba khel khelu ranin | tumhin amhin doghe miloni
कान्होबा खेळ खेळू रानीं । तुम्हीं आम्हीं दोघे मिळोनी ॥१॥ हमामा रे भाई हमामा ॥धृ॥
kanhoba tun alagat | nahin laj bahu dhit | pahilen vait | boloniyan vokhate
कान्होबा तूं आलगट । नाहीं लाज बहु धीट । पाहिलें वाईट । बोलोनियां वोखटे ॥१॥ परि तूं न संडिसी खोडी । करिसी केली घडीघडी । पाडिसी रोकडी । तुटी माये आम्हांसी ॥ध्रु.॥
kanhoba naval sangaton goshti | ek vruksha drushti dekhila tayavari srushti
कान्होबा नवल सांगतों गोष्टी । एक वृक्ष दृष्टी देखिला तयावरी सृष्टी ॥१॥ कोडें रे कोडें कान्होबा तुझें कोडें । जाणती जाणती अर्थ पाहतां उघडें ॥ध्रृ०॥
kanhoba sambhali apuli godhanen tujhya bhidenen kanhin na mhane
कान्होबा सांभाळी आपुली गोधनें तुझ्या भिडेनें कांहीं न म्हणे ॥१॥ तुं बैसासी कळंबाखाली । वळती देतां आमुचे पाय गेली ॥२॥
kanhobachen chatuniyan ang | mhanati mag pot dhalen
कान्होबाचें चाटुनियां आंग । म्हणती मग पोट धालें ॥१॥ रोज ऐसिची देंई धणी । लागती चरणीं गोपाळ ॥२॥
kapad gheuni jay bajarasi | gonai namyasi shikavitase
कापड घेऊनी जाय बाजारासी । गोणाई नाम्यासी शिकवितसे ॥१॥ लोकांचे हे पुत्र संसार करिती । आमुची फजिती केली नाम्या ॥२॥
kapad gheuni jay bajarasi gonai namyasi shikavitase
कापड घेऊनी जाय बाजारासी गोणाई नाम्यासी शिकवितसे ||१|| लोकांचे हे पुत्र संसार करिती। आमुची फजिती केली नाम्या ||२||
kapura agni sneh jala
कापुरा अग्नि स्नेह जाला । मी नाहीं तेथें काय उरला ॥१॥
kapurachi soy kapurichi maye
कापुराची सोय कापुरीची माये । परतोनि घाये नेघे तैसी ॥१॥
kapurachen kalevar ghatalen karanda
कापुराचें कलेवर घातलें करंडा । शेखीं नुरेंचि उंडा पाहावया ॥१॥
kapurache kalivar analacha maragala
कापुराचे कळीवर अनळाचा मरगळा । भेदोन द्वैताचा सोहळा केविं निवडों पाहे ॥१॥
kapurachen bhande myan brahmarasen bharilen
कापुराचें भांडे म्यां ब्रह्मरसें भरिलें । प्राणीं निमालें परिमळासहित ॥१॥