भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर गोड वाटे

kay aisa yasi manala vichar | sansar pasar god vate

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
काय ऐसा यासी मानला विचार । संसार पसर गोड वाटे ॥१॥ बुडतां देखती आणि कांसी डोळे । परि नुमजे अंधळे बळें होती ॥२॥ सायांसें शिणती माझें म्हणोनियां । एका जनार्दनीं वायां जाती हीन ॥३॥