भजनी मालिका
← भजनांकडे परत

काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा

kay aisa sanga | dharma maj panduranga

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
काय ऐसा सांगा । धर्म मज पांडुरंगा ॥१॥ तुझे पायीं पावें ऐसा । जेणें उगवे हा फांसा ॥ध्रु.॥ करीं कृपादान । तैसें बोलवीं वचन ॥२॥ तुका म्हणे देवा । माझें हृदय वसवा ॥३॥