आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम
amhan sarvabhaven hen chi kam | na visambhaven tujhen nam
आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥
amhan sarvabhaven hen chi kam | na visambhaven tujhen nam
आम्हां सर्वभावें हें चि काम । न विसंभावें तुझें नाम ॥१॥ न लगे करावी हे चिंता । तरणें करणें काय आतां ॥ध्रु.॥
amhan sapadalen varma | haribhaktichen sugam
आम्हां सापडलें वर्म । हरिभक्तिचें सुगम ॥१॥ त्यांचे आळवावें नाम । ह्रदयीं धरुनियां प्रेम ॥२॥
amhan sampadlen varma | karun bhagavatadharma
आम्हां सांपड्लें वर्म । करुं भागवतधर्म ॥१॥ अवतार हा भेटला । बोलूं चालूं हा विसरला ॥२॥
amhan sukal sukhacha | javali hat pandharicha | sadaviti vacha | ramanamen vaishnav
आम्हां सुकाळ सुखाचा । जवळी हाट पंढरीचा । सादाविती वाचा । रामनामें वैष्णव ॥१॥ घ्या रे आपुलाल्या परी । नका ठेवूं कांही उरी । ओसरतां भरी । तोंडवरी अंबर ॥ध्रु.॥
amhan sukha nahinchi unen | sevagunen svamichiyan
आम्हां सुखा नाहींचि उणें । सेवागुणें स्वामीचियां ॥१॥ अवघ्या ब्रम्हांडाच्या सूत्रीं । गाऊं वक्त्रीं गुण त्याचे ॥२॥
amhan soire harijan | janin bhagya nikinchan
आम्हां सोइरे हरीजन । जनीं भाग्य निकींचन ॥१॥ ज्याच्या धैर्या नाहीं भंग । भाव एकविध रंग ॥ध्रु.॥
amhan harichya dasan kanhin | bhay nahin trayalokin
आम्हां हरीच्या दासां कांहीं । भय नाहीं त्रयलोकीं ॥१॥ देव उभा मागेंपुढें । उगवी कोडें संकट ॥ध्रु.॥
amhan hen kavatuk jaga dyavi nit | karave phajit chukati te
आम्हां हें कवतुक जगा द्यावी नीत । करावे फजित चुकती ते ॥१॥ कासयाचा बाध एकाच्या निरोपें । काय व्हावें कोपें जगाचिया ॥ध्रु.॥
amhan hen chi bhandaval | mhanon viththal viththal
आम्हां हें चि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥ सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥
amhan henchi alankar| kanthin har tulashichen
आम्हां हेंचि अळंकार। कंठीं हार तुळशीचें ॥ १॥ नाम घेऊं विठोबाचें । म्हणवूं डिंगर तयाचें ॥ २॥
amhan henchi thor sadguruvichar
आम्हां हेंचि थोर सद्गुरुविचार । नलगें संप्रधार नानामतें ॥ १ ॥
amhampashin yachen bal | kon kalavari ton
आम्हांपाशीं याचें बळ । कोण काळवरी तों ॥१॥ करूनि ठेलों जीवेंसाठी । होय भेटी तोंवरी ॥ध्रु.॥
amhampashin sare ek shuddha bhav | chaturai janinv na lage kala
आम्हांपाशीं सरे एक शुद्ध भाव । चतुराई जाणींव न लगे कळा ॥१॥ सर्वजाण माझा स्वामी पांडुरंग । तया अंगसंगें गोपाळासी ॥२॥
amhampasin kay magasi tun deva | nahin bhaktibhav bhandaval
आम्हांपासीं काय मागसी तूं देवा । नाहीं भक्तिभाव भांडवल ॥१॥ भांडवल गांठीं देखोनि साचारा । सुदाम्याची फार पाठ घेसी ॥२॥
amhavari kanre dhariyela rag | kay tujhen sang amhin kelen
आम्हावरी कांरे धरियेला राग । काय तुझें सांग आम्हीं केलें ॥१॥ रडतसों आम्हीं मारितसों हांका । विश्वाच्या जनका नायिकसी ॥२॥
amhasathin avatar | matsyakurmadi sukar
आम्हासाठीं अवतार । मत्स्यकूर्मादि सूकर ॥१॥ मोहें धांवे घाली पान्हा । नांव घेतां पंढरीराणा ॥ध्रु.॥
amhansi ti mukhya santaseva praman | viththalakirtan vachen gaun
आम्हांसी ती मुख्य संतसेवा प्रमाण । विठ्ठलकीर्तन वाचें गाऊं ॥१॥ दुजे नेणों स्वप्नीं विठठलवांचुनीं । जनीं मनीं निरंजनीं देखा हेंचि ॥२॥
amhansi to ek santanche | dujen anuman nenon kanhin
आम्हांसी तो एक संतांचे । दुजें अनुमान नेणों कांहीं ॥१॥ सर्वभावे त्याचें करितां सेवन । आमुचें हितकल्याण जन्मोजन्मीं ॥२॥
amhansi ton nahin anik praman | namasi karan vithobachya
आम्हांसी तों नाहीं आणीक प्रमाण । नामासी कारण विठोबाच्या ॥१॥ घालूनियां कास करितो कैवाड । वागों नेदीं आड कळिकाळासी ॥ध्रु.॥
amhansi vishvasi pure ek bhav | ya viththalavanchoni dev na mano konha
आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥ विश्रांतीचें घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥