भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा

amhansi vishvasi pure ek bhav | ya viththalavanchoni dev na mano konha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
आम्हांसी विश्वासी पुरे एक भाव । या विठ्ठलावांचोनि देव न मानो कोण्हा ॥१॥ विश्रांतीचें घर संताचें माहेर । करिती निर्धार वेदशास्त्रें ॥२॥ जनार्दनाचा एका प्रेमें तो आठवी । विठ्ठल साठवी हृदयामाजीं ॥३॥