भजनी मालिका
← भजनांकडे परत

आम्हां हें चि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल

amhan hen chi bhandaval | mhanon viththal viththal

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आम्हां हें चि भांडवल । म्हणों विठ्ठल विठ्ठल ॥१॥ सुखें तरों भवनदी । संग वैष्णवांची मांदी ॥ध्रु.॥ बाखराचें वाण। सांडूं हें जेवूं जेवण ॥२॥ न लगे वारंवार । तुका म्हणे वेरझार ॥३॥