जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान
jen jyachen jevan | ten chi yachakasi dan
जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥१॥ आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥
jen jyachen jevan | ten chi yachakasi dan
जें ज्याचें जेवण । तें चि याचकासी दान ॥१॥ आतां जाऊं चोजवीत । जेथें वसतील संत ॥ध्रु.॥
jen deva durlabh sthan | manushyasi ten sopen jan
जें देवा दुर्लभ स्थान । मनुष्यासी तें सोपें जाण ॥१॥ या ब्रह्माडांमाझारीं । सृष्टी जाणावी पंढरी ॥२॥
je dosh ghadale na phite karitan kanhin | sarate tujhya payin jale taise
जे दोष घडले न फिटे करितां कांहीं । सरते तुझ्या पायीं जाले तैसे ॥१॥ माझा कां हो करूं नये अंगीकार । जालेती निष्ठुर पांडुरंगा ॥ध्रु.॥
jen draupadinen smarilen | ten vitevari shobhalen
जें द्रौपदीनें स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥१॥ जें अर्जुन स्मरिलें । तें विटेवरी शोभलें ॥२॥
jen padinnirupan tenchi hrudayin dhyan | tethen sahajin sthir rahe man
जें पदींनिरुपण तेंचि हृदयीं ध्यान । तेथें सहजीं स्थिर राहे मन । कीर्तनासी तोषोनि कळिकाळ तुष्टला । समाधीसी समाधान रे ॥१॥
je bramhin pahatan man na sire kothen
जे ब्रम्हीं पाहतां मन न सिरे कोठें । ऐसियाचे पेठें मज उभे केलें ॥१॥
je bhajati maj jaise vasana | mihi taya taisa ase
जे भजती मज जैसे वासना । मीही तया तैसा असे ॥१॥ जयां जैशी पैं वासना । मीहि तैसा होय जाणा ॥२॥
je mhanaviti nhaviyache vanshin | tenen palaven svadharmasi
जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी ॥१॥ येर अवघे बटकीचे । नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥२॥
jen ya characharim gomaten | pahatan vendan vat na phute
जें या चराचरीम गोमटें । पाहतां वेंदां वाट न फूटे । तें पुंडलिकाचे पेठे । उभें नीट विटेवरी ॥१॥
je ya nele santa sharan | janmamaran chukalen tya
जे या नेले संता शरण । जन्ममरण चुकलें त्या ॥१॥ मागां बहुतां अनुभव आला । पुढेंहि देखिला प्रत्यक्ष ॥२॥
jen yethen hoten ten tethen nahin | thainchya thain harapalen
जें येथें होतें तें तेथें नाहीं । ठाईंच्या ठाईं हरपलें ॥१॥ घरींच्या घरीं जाली चोरी । आपणावरी आळु आला ॥२॥
jen vedansi natude shrutinsi sankaden | te ubhe vandenkanden pandhariye
जें वेदांसी नातुडे श्रुतींसी सांकडें । ते उभे वांडेंकांडें पंढरीये ॥१॥ न माये चराचरीं योगियांच्या ध्याना । तया म्हणती कान्हा नंदाचा जो ॥२॥
jen shambhunen dharilen manasin
जें शंभूनें धरिलें मानसीं । तेंचि उपदेशिलों गिरिजेसी ॥१॥
jen sukh aikatan man ten nivant
जें सुख ऐकतां मन तें निवांत । तेंचि मूर्तिमंत विटेवरी ॥१॥
jen sukh kshirasagarin aikije
जें सुख क्षीरसागरीं ऐकिजे । तें या वैष्णवा मंदिरीं देखिजे ॥१॥
jen sukh santasajjanache payin | ten sukh nahin anike thayi
जें सुख संतसज्जनाचे पायीं । तें सुख नाहीं आणिके ठायी ॥१॥ तुकितां या सुखाचेनी तुके । पैं वैकुंठ जाले फिकें ॥२॥
jeuniyan svastha uthile paripurna | kelen achaman vaishnavannin
जेऊनियां स्वस्थ उठिले परिपूर्ण । केलें आचमन वैष्णवांनीं ॥१॥ वैकुंठींचा प्रसाद पावेल निवाडे । गोंदा महादा विडे वांटिताती ॥२॥
jeuniyan hatin deven didhali vati | ala uthauthi nama ghara
जेऊनियां हातीं देवें दिधली वाटी । आला उठाउठी नामा घरा ॥१॥ गोणाई म्हणे रे ऐक नामदेवा । नैवेद्य आणावा माझे हातीं ॥२॥
jeje kanhin maj hoil vasana | tete narayana vhaven tumhin
जेजे कांहीं मज होईल वासना । तेते नारायणा व्हावें तुम्हीं ॥१॥ काय भाव एक निवडूं निराळा । जाणसी तूं कळा अंतरींचे ॥ध्रु.॥
jenen aniyeli kshiti | rasatalinhuni varati
जेणें आणियेली क्षिती । रसातळींहुनी वरती ॥१॥ तो हा उभा कृपावंत । ठेवुनी कटांवरीं हात ॥२॥