भजनी मालिका
← भजनांकडे परत

जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी

je mhanaviti nhaviyache vanshin | tenen palaven svadharmasi

रचनाकार: संत सेना · अभंग
जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी ॥१॥ येर अवघे बटकीचे । नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥२॥ शास्त्रे नेम धंदा दोन प्रहर नेमस्त ॥४॥ सत्य पाळारे स्वधर्मासी। सेन म्हणे नेमियला। सांडोनि अनाचार केला ॥३॥ जन्मलों ज्या वंशांत । आज्ञा ऐसी ॥५॥