उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें
udvegasi bahu phankati marag | navhe aisen ang majhen hoten
उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
udvegasi bahu phankati marag | navhe aisen ang majhen hoten
उद्वेगासी बहु फांकती मारग । नव्हे ऐसें अंग माझें होतें ॥१॥ आतां कोण यासी करणें विचार । तो देखा साचार पांडुरंगा ॥ध्रु॥
upakarasatin bolon he upay | yenenvin kay amhan chad
उपकारासाटीं बोलों हे उपाय । येणेंविण काय आम्हां चाड ॥१॥ बुडतां हे जन न देखवे डोळां । येतो कळवळा म्हणउनि ॥२॥
upakari ase aroni urala | apulen tayala par nahin
उपकारी असे आरोनी उरला । आपुलें तयाला पर नाहीं ॥१॥ लाभावरी घ्यावें सांपडलें काम । आपला तो श्रम न विचारी ॥ध्रु.॥
upacharasi vanj jalon | naka bolon yavari
उपचारासी वांज जालों । नका बोलों यावरी ॥१॥ असेल तें असो तैसें । भेटीसरिसें नमन ॥ध्रु.॥
upajale manin | he ton svamichi karani
उपजले मनीं । हे तों स्वामीची करणी ॥१॥ होईल प्रसादाचें दान । तरि हें कवुतक पाहेन ॥ध्रु.॥
upajalya kalen shubh kan shakun | atan avaron rahileti
उपजल्या काळें शुभ कां शकुन । आतां आवरोन राहिलेती ॥१॥ नाहीं मागितली वचनाची जोडी । निष्काम रोकडी वरीवरी ॥ध्रु.॥
upajon maron he ton amuchi mirasi | hen tun nivarisi tari thor
उपजों मरों हे तों आमुची मिरासी । हें तूं निवारिसी तरी थोर ॥१॥ उभा राहीं करीं खरा खोटा वाद । आम्ही जालों निंद लंडपणें ॥ध्रु.॥
upajoniyan pudhati yeun | kala khaun dahimbhat
उपजोनियां पुढती येऊं । काला खाऊं दहींभात ॥१॥ वैकुंठीं तों ऐसें नाहीं । कवळ कांहीं काल्याचें ॥ध्रु.॥
upajoniyan maren | pari hen chi vate baren
उपजोनियां मरें । परि हें चि वाटे बरें ॥१॥ नाहीं आवडीसी पार । न म्हणावें जालें फार ॥ध्रु.॥
upadesh kiti karava khalasi | navade tayasi baren kanhin
उपदेश किती करावा खळासी । नावडे तयासी बरें कांहीं ॥१॥ शुद्ध कां वासना नव्हे चांडाळाची । होळी संचिताची केली तेणें ॥ध्रु.॥
upadesh to bhalatya hatin | jhala chittin dharava
उपदेश तो भलत्या हातीं । झाला चित्तीं धरावा ॥१॥ नये जाऊं पात्रावरी । कवटी सारी नारळें ॥ध्रु.॥
upadhivegale tumhi nirvikar | kanhin cha sansar tumhan nahin
उपाधिवेगळे तुम्ही निर्विकार । कांहीं च संसार तुम्हां नाहीं ॥१॥ ऐसें मज करूनि ठेवा नारायणा । समूळ वासना नुरवावी ॥ध्रु.॥
upadhichya nanven ghetala sintoda | nedun atan pida atalon te
उपाधीच्या नांवें घेतला सिंतोडा । नेदूं आतां पीडा आतळों ते ॥१॥ काशासाठीं हात भरूनि धुवावे । चालतिया गोवे मारगासि ॥ध्रु.॥
upadhijen bij | jaloni rahilen sahaj
उपाधीजें बीज । जळोनि राहिलें सहज ॥१॥ आम्हां राहिली ते आतां । चाली देवाचिया सत्ता ॥ध्रु.॥
upas karadi | tihin karavin bapudin
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥ आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारीली आस ॥ध्रु.॥
upasa sevatin annasaven bheti | taisi majhi mithi pado payin
उपासा सेवटीं अन्नासवें भेटी । तैसी माझी मिठी पडो पायीं ॥१॥ पुरवीं वासना साच सर्वजाणा । आम्हां नारायणा अंकिताची ॥ध्रु.॥
upekshila yenen koni sharanagat | aisi nahin mat aikili
उपेक्षिला येणें कोणी शरणागत । ऐसी नाहीं मात आईकिली ॥१॥ आतां काय ब्रीद सांडील आपुलें । ठायींचें धरिलें जाणोनियां ॥ध्रु.॥
umbarantil kitaka | hen chi bramhand aisen lekha
उंबरांतील कीटका । हें चि ब्रम्हांड ऐसें लेखा ॥१॥ ऐसीं उंबरें किती झाडीं । ऐशीं झाडें किती नवखडीं ॥ध्रु.॥
ubha ail thadi | tenen ghalun naye udi
उभा ऐल थडी । तेणें घालूं नये उडी ॥१॥ पुढें गेल्याचे उपाय । करावे ते केले काय ।ध्रु.॥
ubha dekhila bhimatirin | kar miravale katavari | paulen tari sam chi sajirin | nam tari anant atigod
उभा देखिला भीमातीरीं । कर मिरवले कटावरी । पाउलें तरी सम चि साजिरीं । नाम तरी अनंत अतिगोड ॥१॥ शंखचक्रांकित भूषणें । जडितमेखळा चिद्रत्नें । पितांबर उटी शोभे गोरेपणें । लोपलीं तेणें रवितेजें ॥२॥