भजनी मालिका
← भजनांकडे परत

उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं

upas karadi | tihin karavin bapudin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
उपास कराडी । तिहीं करावीं बापुडीं ॥१॥ आम्ही विठोबाचे दास । चिंता झुगारीली आस ॥ध्रु.॥ भक्तीच्या उत्कर्षे । नाहीं मुक्तीचें तें पिसें ॥२॥ तुका म्हणे बळ । अंगीं आमुच्या सकळ ॥३॥