एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगंडें
ek pari bahir baren | pari tin dhoren gyanaganden
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगंडें ॥१॥ कपाळासी लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥
सतराव्या शतकातील देहूचे संत-कवी; तुकाराम गाथेचे कर्ते.
ek pari bahir baren | pari tin dhoren gyanaganden
एक परि बहिर बरें । परि तीं ढोरें ग्यानगंडें ॥१॥ कपाळासी लागली अगी । अभागी कां जीतसे ॥ध्रु.॥
ek pahatasan ekanchin dahanen | savadh tya gunen kan re navha
एक पाहातसां एकांचीं दहनें । सावध त्या गुणें कां रे नव्हा ॥१॥ मारा हाक देवा भय अटाहासें । जंव काळाऐसें जालें नाहीं ॥ध्रु.॥
ek brahachari gadhava jhobatan | hanoniya lata palale ten
एक ब्रहाचारी गाढवा झोबतां । हाणोनिया लाता पळाले तें ॥१॥ गाढवही गेले ब्रहाचर्य गेले । तोंड काळें झालें जगामाझी ॥धृ॥.
ek bhav chittin | tarin na lage kanhin yukti
एक भाव चित्तीं । तरीं न लगे कांहीं युक्ती ॥१॥ कळों आलें जीवें । मज माझियाचि भावें ॥ध्रु.॥
ek man tujhya avaghya bhandavala | vantitan ten tula yei kaisen
एक मन तुझ्या अवघ्या भांडवला । वांटितां तें तुला येई कैसें ॥१॥ म्हणउनि दृढ धरीं पांडुरंग । देहा लावीं संग प्रारब्धाचा ॥ध्रु.॥
ek maganen hrushikeshi | chitta dyaven sangaton vachanasi | maj antar tujhya charanasi | na pade aisi krupa karin
एक मागणें हृषीकेशी । चित्त द्यावें सांगतों वचनासी । मज अंतर तुझ्या चरणासी । न पडे ऐसी कृपा करीं ॥१॥ नको दुजी बुद्धी आणीक । रिद्धीसिद्धी परलोक । तूं स्वामी मी सेवक । खंडणा नको करूं ऐसी ॥ध्रु.॥
ek mhanati amhi devachi pai jhalo | aise naka bolo padal patani
एक म्हणती आम्ही देवची पै झालो । ऐसे नका बोलो पडाल पतनी ॥१॥ एक म्हणती आम्ही देवाची पै रूपें । तुमचिया बापे न चुके जन्म ॥धृ॥
ek vel kelen riten kalevar | anta dili thar panduranga
एक वेळ केलें रितें कलेवर । आंता दिली थार पांडुरंगा ॥१॥ पाळण पोषण नलगे ते सोई । देहाचें तें काई सर्वभावें ॥ध्रु.॥
ek vel prayishchatta | kelen chitta mundan
एक वेळ प्रायिश्चत्त । केलें चित्त मुंडण ॥१॥ अहंकारा नांवें दोष । त्याचें ओस पाडिले ॥ध्रु.॥
ek shera anna chad | yer vaugi badabad
एक शेरा अन्ना चाड । येर वाउगी बडबड ॥१॥ कां रे तृष्णा वाढविसी । बांधवूनि मोहपाशीं ॥ध्रु.॥
ekali ranagovinda saven | gelen thaven ten jhalen
एकली रानागोविंदा सवें । गेलें ठावें तें झालें ॥१॥ मज न म्हणा न म्हणा शिंदळी । नाहीं विषम जवळीं आतळलें ॥ध्रु.॥
ekavidh amhi na dharun palat | na sandun te vat sampadali
एकविध आम्ही न धरूं पालट । न संडूं ते वाट सांपडली ॥१॥ म्हणवूनि केला पाहिजे सांभाळ । माझें बुद्धीबळ पाय तुझे ॥ध्रु.॥
ekavidh narayan | tethen vishamacha sin | palaton chi bhinna | naye anupraman
एकविध नारायण । तेथें विषमाचा सीण । पालटों चि भिन्न । नये अणुप्रमाण ॥१॥ अवघें सारावें गाबाळ । चुकवूनियां कोल्हाळ । आनंदाचें स्थळ । एकाएकीं एकांत ॥ध्रु.॥
ekavidh vrutti na rahe antarin | smaranin cha hari vismruti he
एकविध वृत्ति न राहे अंतरीं । स्मरणीं च हरी विस्मृति हे ॥१॥ कैसा हा नवलाव वाटतो अनुभवें । मज माझ्या जीवें साक्षित्वेसी ॥ध्रु.॥
ekavel karin ya duhkhavegalen | duritachen jalen ugavuni
एकवेळ करीं या दुःखावेगळें । दुरिताचें जाळें उगवूनि ॥१॥ आठवीन पाय हा माझा नवस । रात्री ही दिवस पांडुरंगा ॥ध्रु.॥
eka ek varmen lavuniyan angin | theviton prasangin sambhalit
एका एक वर्में लावूनियां अंगीं । ठेवितों प्रसंगीं सांभाळीत ॥१॥ नेघावा जीं तुम्ही वाव बहु फार । धरूनि अंतर ठायाठाव ॥ध्रु.॥
eka aisen ek hoten konyakalen | samarthachya balen kay navhe
एका ऐसें एक होतें कोण्याकाळें । समर्थाच्या बळें काय नव्हे ॥१॥ घालूनि बैसलों मिरासीस पाया । जिंकों देवराया संदेह नाहीं ॥ध्रु.॥
eka keli hatophali | thaya bali pavale te
एका केली हातोफळी । ठाया बळी पावले ते ॥१॥ आम्ही देवा शिक्तहीनें । भाकुं तेणें करुणा ॥ध्रु.॥
eka gaven ahmin vithobache nam | anikampen kam nahin atan
एका गावें आह्मीं विठोबाचे नाम । आणिकांपें काम नाहीं आतां ॥१॥ मोडूनियां वाटा सूक्षम दुस्तर । केला राज्यभार चाले ऐसा ॥ध्रु.॥
eka cha svamiche paik sakal | jaisen bal taisen mol taya
एका च स्वामीचे पाईक सकळ । जैसें बळ तैसें मोल तया ॥१॥ स्वामिपदीं एकां ठाव उंच स्थळीं । एक तीं निराळीं जवळी दुरी ॥ध्रु.॥