भजनी मालिका
← भजनांकडे परत

विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख

vishamachi shanka vate | sarikhen bhete tari sukh

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विशमाची शंका वाटे । सारिखें भेटे तरी सुख ॥१॥ म्हणऊनि चोरिलें जना । आल्या राणां एकांतीं ॥ध्रु.॥ दुजियासी कळों नये । जया सोय नाहीं हे ।॥ तुका म्हणे मोकळें मन । नारायण भोगासी ॥३॥