स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया
svargiche amar magatati deva| santachi seva karavaya
स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया ॥१॥ पंढरीचें सुख देखोनी नयनी। करिती विनवणी जोडुनी हात ॥२॥
svargiche amar magatati deva| santachi seva karavaya
स्वर्गीचे अमर मागताती देवा। संताची सेवा करावया ॥१॥ पंढरीचें सुख देखोनी नयनी। करिती विनवणी जोडुनी हात ॥२॥
svalpa vat chala jaun | vache gaun viththal
स्वल्प वाट चला जाऊं । वाचे गाऊं विठ्ठल ॥१॥ तुह्मी आह्मी खेळीमेळीं । गदा रोळी आनंदें ॥ध्रु.॥
svaskandhi baisanen apuliye chhaye
स्वस्कंधी बैसणें आपुलिये छाये। अघटित काय घडो शके दुजेविण सुखें स्वरुप बोलणे ।
svahit sangaven bhalen| jaisen apanasi kale
स्वहित सांगावें भलें। जैसें आपणासि कळे ॥१॥ त्यांच्या पुण्या नाहीं पार । होय अगणित उपकार ॥२॥
svahit hit vicharin manasin | kan re nagavisi dehasi ya
स्वहित हित विचारीं मानसीं । कां रे नागविसी देहासी या ॥१॥ साव्धान हो पाहे बा पंढरी । धरीं तु अंतईं संतसंग ॥२॥
svahitakaranen sangati sadhuchi | bhaven bhakti harichi bheti tenen
स्वहिताकारणें संगती साधुची । भावें भक्ति हरीची भेटी तेणें ॥१॥ हरि तेथें संत संत तेथें हरि । ऐसे वेद चारी बोलताती ॥२॥
svahitakaranen sangatase tuj | antarichen guj hoten kanhin
स्वहिताकारणें सांगतसे तुज । अंतरीचें गुज होतें कांहीं ॥१॥ करा हरीभजन तराल भवसागर उतरील पैलपार पांडुरंग ॥२॥
svanandant padoniyan jati | na sandi vasana chaghalit hasti
स्वानंदांत पडोनियां जाती । न संडी वासना चघळित हस्ती ॥१॥ तैसें माझें मन मुरारी । वासना धांवे विषयावरी ॥२॥
svanande avadi datta pahun gelon dolan | tanv charachar avaghen shridattachi lila
स्वानंदे आवडी दत्त पाहुं गेलों डोळां । तंव चराचर अवघें श्रीदत्तची लीला ॥१॥ विस्मयो दाटला आतां पाहुं मी कैसें । देखता देखणें अवघे दत्तचि दिसे ॥२॥
svananden devabhaktan bheti | vorasoni kanthin alingaven
स्वानंदें देवभक्तां भेटी । वोरसोनि कंठीं आलिंगावें ॥१॥ देव म्हणे भले आठवलें तुज । ते हे संधी मज कळली असे ॥२॥
svamikaj gurubhakti | pitruvachan seva pati
स्वामिकाज गुरुभक्ती । पितृवचन सेवा पति ॥१॥ हे चि विष्णूची महापूजा । अनुभाव नाहीं दुजा ॥ध्रु.॥
svamitvachin varmen asoni javali | vahon javen moli gunansaven
स्वामित्वाचीं वर्में असोनि जवळी । वाहों जावें मोळी गुणांसवें ॥१॥ काबाडापासूनि सोडवा दातारा । कांहीं नका भारा पात्र करूं ॥ध्रु.॥
svami ek mhanavi das | avadis rup kelen
स्वामी एक म्हणवी दास । आवडीस रुप केलें ॥१॥ मुळींचे दोघां एकपण । परीं हें भिन्न् दाखविलें ॥२॥
svami tethe ale pratyaksha ho purna hat phiraviti sarva balavari
स्वामी तेथे आले प्रत्यक्ष हो पूर्ण हात फिरवीती सर्व बाळावरी ॥१॥ वरदहस्त जेव्हा लागला बाळासी जीवंत हो जाहला तात्काळाची ॥२॥
svami majha brahmachari
स्वामी माझा ब्रह्मचारी । मातेसमान अवघ्या नारी उपजतांबाळपणीं ।
svamichiya satta | adhin varmen yeti hata | pudhati visheshata | labhen labh agala
स्वामीचिया सत्ता । आधीं वर्में येती हाता । पुढती विशेषता । लाभें लाभ आगळा ॥१॥ कर्री कवतुकाचे बोल । परि जिव्हाळ्याची ओल । आवडे रसाळ । मायबापा लाडाचें ॥ध्रु.॥
svamiche krupenen chidaghan olalen
स्वामीचे कृपेनें चिदघन ओळलें । रसा तळ पाल्हेलें ब्रह्मतेजें ॥१॥
svamichen hen denen | yethen pavalon darshanen
स्वामीचें हें देणें । येथें पावलों दर्षणें ॥१॥ करूं आवडीनें वाद । तुमच्या सुखाचा संवाद ॥ध्रु.॥
svamidarshanen patita anand | devadarshanen santoshen bhaktavrund
स्वामीदर्शनें पतिता आनंद । देवदर्शनें संतोषें भक्तवृंद ॥१॥ यापरी आनंद सदा मनीं हरि । वांचूनी छंद दुजा नाहीं मनीं ॥२॥
svamisi to pure ek bhav ganthin | vauga shram nehati vayan jay
स्वामीसी तो पुरे एक भाव गांठीं । वाउगा श्रम नेहटी वायां जाय ॥१॥ भावासाठीं देव अंकित अंकिला । राहिला उगला बळीचे द्वारीं ॥२॥