सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं
sanvalen sanulen mhanati tanhulen | khelen ten vahilen vrundavanin
सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥ नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥
sanvalen sanulen mhanati tanhulen | khelen ten vahilen vrundavanin
सांवळें सानुलें म्हणती तान्हुलें । खेळें तें वहिलें वृंदावनीं ॥१॥ नागर गोमटें शोभे गोपवेषें । नाचत सौरसे गोपाळासीं ॥२॥
savalen sundar rup manohar | raho nirantar hrudayin majhe
सावळें सुंदर रूप मनोहर । राहो निरंतर हृदयीं माझे ॥१॥ आणीक कांहीं इच्छा आम्हां नाहीं चाड । तुझें नाम गोड पांडुरंगे ॥ध्रु.॥
sanvalechen tej sanvale bimbalen | prem ten ghatalen hradayaghatin
सांवळेचें तेज सांवळे बिंबलें । प्रेम तें घातलें ह्रदयघटीं ॥१॥ निरालंब बाज निरालंब तेज । चित्तरस निज निजतेजें ॥ध्रु०॥
savitrichi vitambana | randapan karitase
सावित्रीची विटंबना । रांडपण करीतसे ॥१॥ काय जाळावें तें नांव । अवघें वाव असे तें ॥ध्रु.॥
sasuchi sun ek paniya geli
सासुची सुन एक पाणिया गेली । पाणी फोडुनी तिने घागर आणली ॥१॥
sasuriyan vit ala bharatara | ikade mahera svabhaven chi
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥
sahoni tankighaye | pashan dev chi jala pahen
साहोनि टांकीघाये । पाषाण देव चि जाला पाहें ॥१॥ तया रीती दृढ मन । करीं साधाया कारण ॥ध्रु.॥
sahoniyan tole uravaven sar | mag angikar khaya molen
साहोनियां टोले उरवावें सार । मग अंगीकार खया मोलें ॥१॥ भोगाचे सांभाळीं द्यावें कलेवर । संचिता चि थार मोडूनियां ॥ध्रु.॥
sikavila taisa padhon jane pusan | kainchi sach dasha taisi angin
सिकविला तैसा पढों जाणे पुसां । कैंची साच दशा तैसी अंगीं । स्वप्नींच्या सुखें नाहीं होत राजा । तैसा दिसे माझा अनुभव ॥१॥
sikka jayacha ahe thor | hatin patakancha bhar
सिक्का जयाचा आहे थोर । हातीं पताकांचा भार ॥ १ ॥ भजन होय स्थळोस्थळीं । अवघी संत हे मंडळी ॥ २ ॥
sinchan karitan mul | vruksha volhave sakal
सिंचन करितां मूळ । वृक्ष वोल्हावे सकळ ॥१॥ नको पृथकाचे भरी । पडों एक मूळ धरीं ॥ध्रु.॥
sinalon datara karitan verajhara | atan sodavin sansarapasoniyan
सिणलों दातारा करितां वेरझारा । आतां सोडवीं संसारापासोनियां ॥१॥ न सुटे चि बाकी नव्हे झाडापाडा । घातलोंसें खोडा हाडांचिया ॥ध्रु.॥
sindaliche chitta parapurushavari | pati churamuri ratrandivas
सिंदळीचे चित्त परपुरुषावारी । पति चुरमुरी रात्रंदिवस ॥१॥ ऐसे ते वोंगळी जाय हो नरका । तिच्या दोषें देखा पती जाय ॥ध्रु.॥
sindaliche soyare chorachiya daya | te hi jana taya sanvasargi
सिंदळीचे सोयरे चोराचीया दया । ते ही जाणा तया संवसर्गी ॥१॥ फुकासाठी भोगे दुःखाचा वाटा । उभारोनी कांटा वाटेवरी ॥ध्रु.॥
sindalisi nahin porachi pain as | rahe bij tyas kay kari
सिंदळीसी नाहीं पोराची पैं आस । राहे बीज त्यास काय करी ॥१॥ अथवा सेतीं बीज पेरिलें भाजोन । सारा देईल कोण काका त्याचा ॥२॥
siddha karuniyan thevilen kandan | maj sangatin shuddha buddhi ge
सिद्ध करूनियां ठेविलें कांडण । मज सांगातीण शुद्ध बुद्धि गे ॥१॥ आठव हा धरीं मज जागें करीं । मागिले पाहारीं सेवटिचा गे ॥ध्रु.॥
siddha brahmadnyan bolatan nohe vachen | shantavan krodhachen jhalen nahin
सिद्ध ब्रह्मज्ञान बोलतां नोहे वाचें । शांतवन क्रोधाचें झालें नाहीं ॥१॥ पाल्हाळ लटिका करणें तो काय । शरण पंढरीराया गेला नाहीं ॥२॥
siddhantiche sar atma sadodit
सिद्धांतीचे सार आत्मा सदोदित । माया ते कल्पित तद्विवर्त ॥१॥
siddhammaji agragani | to ha bhola shulapani
सिद्धांमाजी अग्रगणी । तो हा भोळा शुळपाणी॥ १॥ धन्य धन्य त्रिंबक राजा। तया नमस्कार माझा ॥२॥
siddhi sadhak jaya hrudayin dhyati | to gopikecha pati viththalarav
सिद्धि साधक जया ह्रुदयीं ध्याती । तो गोपिकेचा पती विठ्ठलराव ॥१॥ सांवळे सांवळें रुप तें सांवळें । देखितांचि डोळे प्रेमयुक्त ॥२॥