भजनी मालिका
← भजनांकडे परत

सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि

sasuriyan vit ala bharatara | ikade mahera svabhaven chi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
सासुरियां वीट आला भरतारा । इकडे माहेरा स्वभावें चि ॥१॥ सांडवर कोणी न धरिती हातीं । प्रारब्धाची गति भोगूं आतां ॥२॥ न व्हावी ते झाली आमुची भंडाई । तुका म्हणे काई लाजों आतां ॥३॥