अनंत कोटी आमचे अपराध साहिले
anant koti amache aparadh sahile
अनंत कोटी आमचे अपराध साहिले । तु आमची माउली पांडुरंगा ॥१॥
anant koti amache aparadh sahile
अनंत कोटी आमचे अपराध साहिले । तु आमची माउली पांडुरंगा ॥१॥
anant janma ghetale yach dehi
अनंत जन्म घेतले याच देही । माझे स्वहित नव्हे कोठे काही ॥१॥
anant janmache phedile sankade
अनंत जन्माचे फेडिले सांकडे । चुकविले कोडे चौऱ्यांशिचे ॥१॥
abadulakhanachi bhovali tahar
अबदुलखानाची भोवली ताहार। महापाषाण फोडिले खेचर ।
are kanha are krushna kamalavallabha
अरे कान्हा अरे कृष्णा कमलावल्लभा । काय मी वर्णू तुझ्या रुपाची शोभा ॥१॥
aho ji vishvambhara | vinanti majhi parisavi
अहो जी विश्वंभरा । विनंती माझी परिसावी । मज दिनावर कृपा करा । आपला म्हणोनी ॥१॥
aga pandharinatha tu amache maher
आगा पंढरीनाथा तू आमचे माहेर । पाहे निरंतर वाट तुझी ॥१॥
aj mi rahilo dongari
आज मी राहिलो डोंगरी। आनंद होतो ब्रह्मगिरी ॥१॥
aji vo hari gavansi ale
आजि वो हरि गावांसि आले। गोपिका सहित आम्ही नयनी देखिले ॥ १॥ धृ ॥
aji suchinhe disati sphurati bahe vo
आजि सुचिन्हे दिसती स्फुरति बाहे वो । आजी भेटिला येईल कृष्ण माये वो ॥१॥
ata purvichi bhak sambhali
आता पूर्वीची भाक सांभाळी । आम्ही पोरे बहु आनुवळी ।
amacha vithoba vishvacha gosavi
आमचा विठोबा विश्वाचा गोसावी । कारे तुम्ही जीवी आठवाना ॥१॥
amachya sansaracha ghetala ase bhar
आमच्या संसाराचा घेतला असे भार। स्वामी विश्वंभरा पांडुरंगा ॥१॥
amachya sansarache ghetalese ojhe
आमच्या संसाराचे घेतलेसे ओझे । तुजवांचुनी दुजे नाही कोण्ही ॥१॥
alasi kothoni jasil kothe
आलासि कोठोनि जासिल कोठे। होतात कवणे ठायी रे ॥१॥
avadiche nijamukh nam mi gain
आवडीचे निजमुख नाम मी गाईन । अंतरी पाहिन निजरुप ॥१॥
utha utha ho rukmai savadh kara gopala
उठा उठा हो रुक्माई सावध करा गोपाळा । फुली पहाट झाली पक्षांच्या वेळा ॥ १॥
utha utha ho vithoba ata ujed jahala
उठा उठा हो विठोबा आता उजेड जाहला । सांभाळा आपुली बाळे तु बापा विठ्ठला ॥ १॥
utha utha ho vithoba jhadakari chala baher
उठा उठा हो विठोबा झडकरी चला बाहेर । जडमुढ पाषाण यांचा करा उध्दार ॥१॥
ek ek mhanati avaghe lok
एक एक म्हणती अवघे लोक । एकचित्ते टेक नेणवेची ॥१॥