आमुची तो एवढी आस । होऊं दास हरीचे
amuchi to evadhi as | houn das hariche
आमुची तो एवढी आस । होऊं दास हरीचे ॥१॥ मना मागें न जाऊं देखा । सांपडला शिक्का उत्तम ॥२॥
amuchi to evadhi as | houn das hariche
आमुची तो एवढी आस । होऊं दास हरीचे ॥१॥ मना मागें न जाऊं देखा । सांपडला शिक्का उत्तम ॥२॥
amuchi maliyachi jat | shet lavun bagait
आमुची माळियाची जात । शेत लावूं बागाईत ॥ १ ॥ आह्मा हातीं मोट नाडा । पाणी जातें फुलवाडा ॥ २ ॥
amuchi mirasi pandhari | amuchen ghar bhimatirin
आमुची मिरासी पंढरी । आमुचें घर भीमातिरीं ॥१॥ पांडुरंग आमुचा पिता । रकुमाबाईं आमुचि माता ॥ध्रु.॥
amuchi vishranti | tumache charan kamalapati
आमुची विश्रांति । तुमचे चरण कमळापती ॥१॥ हें चि एक जाणें । काया वाचा आणि मनें ॥ध्रु.॥
amuchen uchit he chi upakar | apala chi bhar ghalun tuj
आमुचें उचित हे चि उपकार । आपला चि भार घालूं तुज ॥१॥ भूक लागलिया भोजनाची आळी । पांघुरणें काळीं शीताचिये ॥ध्रु.॥
amuchen kulinche daivat | shrigurudattaraj samartha
आमुचें कुळींचे दैवत । श्रीगुरुदत्तराज समर्थ ॥१॥ तोचि आमुचा मायबाप । नाशी सकळ संताप ॥२॥
amuche jivan he kathaamrutta | anik hi santasamagam
आमुचे जीवन हे कथाअमृत्त । अणिक ही संतसमागम ॥१॥ सारूं एके ठायीं भोजन परवडी । स्वादरसे गोडी पदोपदीं ॥ध्रु.॥
amuche thauke tumhan garbhavas | balivant dosh kele bhog
आमुचे ठाउके तुम्हां गर्भवास । बळिवंत दोष केले भोग ॥१॥ काय हा सांगावा नसतां नवलावो । मैंदपणें भाव भुलवणेचा ॥ध्रु.॥
amuchen thevanen jugadichen nanen | jatan namathanen sangitalen
आमुचें ठेवणें जुगादीचें नाणें । जातां नामथानें सांगितलें ॥१॥ इतके दिवस पाहिली तुझी वाट । परि तूं उदास न बोलसी ॥२॥
amuche vanshin atmaram
आमुचे वंशीं आत्माराम । एका पिंडींचे निष्काम रामदास्य आलें हातां।
amuchen sanchit jaisen jaisen ahe | tethen to upay na chale kanhi
आमुचें संचित जैसें जैसें आहे । तेथें तो उपाय न चले कांही ॥१॥ सुखें आठवीन तुमचें हें नाम । न होय तेणें श्रम जीवा कांही ॥२॥
amuche sajjan sant sadhujan
आमुचे सज्जन संत साधुजन । होय समाधान तयांचेनि तयांचेनि संगे पाविजे विश्रांति ।
amuchen hechi sadhan kharen | nam baren janardan
आमुचें हेचि साधन खरें । नाम बरें जनार्दन ॥१॥ नाहीं भय आणि चिंता । जन्ममरण वार्ता विसरलो ॥२॥
amuchya nijasukhadhama | tujhen charan purushottama
आमुच्या निजसुखधामा । तुझें चरण पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हांवरी कृपा करा । उद्धरा दातारा दीनासी ॥२॥
amuchya bapachen thevanen
आमुच्या बापाचें ठेवणें । कां तूं न देसी आम्हां कारणें ॥१॥
amuchya bapachya punyachiya rashi
आमुच्या बापाच्या पुण्याचिया राशी । म्हणोनी जेविलासे त्याचे घरीं ॥१॥
amuchya svasthanin nahin pan andhar | avaghin charachar prakashatven
आमुच्या स्वस्थानीं नाहीं पां अंधार । अवघीं चराचर प्रकाशत्वें ॥१॥ उदयु आणि अस्तु नाहीं स्वरूपासी । ऐसें मुनि ऋषि जाणताती ॥२॥
amuchya svahita amhin jagun | vaugyan na lagun margasi
आमुच्या स्वहिता आम्हीं जागूं । वाउग्यां न लागूं मार्गासी ॥१॥ करुं पुजन संतसेवा । हेंचि देवा आवडतें ॥२॥
amuchya hen alen bhaga | jivhar ya jagachen
आमुच्या हें आलें भागा । जीव्हार या जगाचें ॥१॥ धरूनियां ठेलों जीवें । बळकट भावें एकविध ॥ध्रु.॥
amup jodalya sukhachiya rasi | par tya bhagyasi nahin atan
आमुप जोडल्या सुखाचिया रासी । पार त्या भाग्यासी नाहीं आतां ॥१॥ काय सांगों सुख झालें आलिंगन । निवाली दर्शनें कांति माझी ॥२॥